एक्स्प्लोर

Omicron : युरोपमध्ये ओमायक्रॉनचे वादळ घोंगावतेय; WHO चा इशारा

Omicron : युरोपमध्ये ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढण्याचा धोका असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

Omicro Variant : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनची धास्ती संपूर्ण जगाने घेतली आहे. ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात असताना दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. युरोपमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होणार असल्याचे इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे स्थानिक संचालक डॉ. हँस क्लूज यांनी व्हिएन्नामधील पत्रकार परिषदेत दिला. 

क्लूज यांनी सांगितले की, येत्या काही आठवड्यात युरोप आणि अन्य काही देशांमध्ये ओमायक्रॉनबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या लाटेमुळे आधीच ताण असलेल्या आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य असलेल्या 38 युरोपीयन देशांमध्ये ओमायक्रॉन आढळला असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिटन, डेन्मार्क आणि पोर्तुगालमध्ये याआधीच ओमायक्रॉनचा जोर वाढला आहे. 

त्यांनी पुढे म्हटले की, मागील आठवड्यात युरोपीयन युनियनच्या सदस्य देशांमध्ये  27 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर, 26 लाख बाधित आढळले आहेत. यामध्ये कोरोनाच्या सर्व व्हेरियंट बाधितांचा समावेश आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या 40 टक्के अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. क्लूज यांनी सांगितले की, कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे अधिकाधिक बाधितांना रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते. 

नाताळ आणि नवीन वर्षाचे मोठे सेलिब्रेशन रद्द करण्याची मागणी

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडनॉम यांनी म्हटले की, नाताळ आणि नवीन वर्षाचे कार्यक्रम रद्द करणे हे जीव धोक्यात घालण्यापेक्षा केव्हाही चांगले आहे. काही कठीण निर्णय घ्यावे लागणार असून त्याअनुषंगाने मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन रद्द करावे किंवा तारीख पुढे ढकलावी. ओमायक्रॉन हा डेल्टाच्या तुलनेत अधिक वेगाने फैलावत असून त्याचे पुरावे असल्याचे त्यांनी म्हटले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident news: मुंबईतील वरळी सी-लिंकवर भीषण अपघात, भरधाव गाडीने पोलीस हवालदाराला उडवलं, जागेवरच मृत्यू
मुंबईतील वरळी सी-लिंकवर भीषण अपघात, भरधाव गाडीने पोलीस हवालदाराला उडवलं, जागेवरच मृत्यू
ज्याने व्हिडिओ व्हायरल केला त्याचा कार्यक्रम करू.. कुर्डू ग्रामसभेत पदाधिकाऱ्याने थेट धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर
ज्याने व्हिडिओ व्हायरल केला त्याचा कार्यक्रम करू.. कुर्डू ग्रामसभेत पदाधिकाऱ्याने थेट धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर
Facebook वरुन कमाई कशी होते? जाणून घ्या!
Facebook वरुन कमाई कशी होते? जाणून घ्या!
Pimpri-Chinchwad News: पिंपरी चिंचवडमध्ये लेझर लाईट अन् ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 40 गणेश मंडळांना पोलिसांचा दणका
पिंपरी चिंचवडमध्ये लेझर लाईट अन् ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 40 गणेश मंडळांना पोलिसांचा दणका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident news: मुंबईतील वरळी सी-लिंकवर भीषण अपघात, भरधाव गाडीने पोलीस हवालदाराला उडवलं, जागेवरच मृत्यू
मुंबईतील वरळी सी-लिंकवर भीषण अपघात, भरधाव गाडीने पोलीस हवालदाराला उडवलं, जागेवरच मृत्यू
ज्याने व्हिडिओ व्हायरल केला त्याचा कार्यक्रम करू.. कुर्डू ग्रामसभेत पदाधिकाऱ्याने थेट धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर
ज्याने व्हिडिओ व्हायरल केला त्याचा कार्यक्रम करू.. कुर्डू ग्रामसभेत पदाधिकाऱ्याने थेट धमकी दिल्याचा व्हिडिओ समोर
Facebook वरुन कमाई कशी होते? जाणून घ्या!
Facebook वरुन कमाई कशी होते? जाणून घ्या!
Pimpri-Chinchwad News: पिंपरी चिंचवडमध्ये लेझर लाईट अन् ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 40 गणेश मंडळांना पोलिसांचा दणका
पिंपरी चिंचवडमध्ये लेझर लाईट अन् ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 40 गणेश मंडळांना पोलिसांचा दणका
Nashik Accident : राहुड घाटात टँकर उलटल्याने गॅस गळती, एकाचा मृत्यू, गळती रोखण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न
राहुड घाटात टँकर उलटल्याने गॅस गळती, एकाचा मृत्यू, गळती रोखण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न
Pune Crime Ayush Komkar: डोळ्यात पाणी; हातात पोरानं पाठवलेलं कार्ड, मृतदेह पाहताच फोडला हंबरडा, गणेश कोमकर तगड्या बंदोबस्तात लेकाच्या अंत्यविधीला
डोळ्यात पाणी; हातात पोरानं पाठवलेलं कार्ड, मृतदेह पाहताच फोडला हंबरडा, गणेश कोमकर तगड्या बंदोबस्तात लेकाच्या अंत्यविधीला
फडणवीस सरकारचे 4 मोठे निर्णय; शेतकऱ्यांसह मीरा-भाईंदर, अकोला, छ. संभाजीनगर, रायगडसाठी महत्वाचे निर्णय
फडणवीस सरकारचे 4 मोठे निर्णय; शेतकऱ्यांसह मीरा-भाईंदर, अकोला, छ. संभाजीनगर, रायगडसाठी महत्वाचे निर्णय
Pune crime Ayush Komkar: पोलिसांना वाटलं गँगवॉर संपलं, पण गुन्हेगारी कोळून प्यायलेल्या बंडू आंदेकरने सगळ्यांचाच अंदाज चुकवला अन् रक्ताचा सडा पसरला
पोलिसांना वाटलं गँगवॉर संपलं, पण गुन्हेगारी कोळून प्यायलेल्या बंडू आंदेकरने सगळ्यांचाच अंदाज चुकवला अन् रक्ताचा सडा पसरला
Embed widget