एक्स्प्लोर

Nobel Prize 2022 Winners List : वैद्यकीय ते शांतता, आतापर्यंत 2022 चे 5 नोबेल पुरस्कार जाहीर, आता प्रतिक्षा अर्थशास्त्राची

Nobel Prize 2022 : यंदाच्या अर्थात 2022 नोबेल पुरस्कार विजेत्यांची घोषणा होत असून नॉर्वेजियन नोबेल समिती 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत विजेत्यांची घोषणा करणार आहे. आतापर्यंत 5 विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहेत.

Nobel Prize 2022 List : महान स्विडिश रसायनशास्त्रज्ञ एल्फ्रेड नोबेल (Alfred Nobel) यांच्या नावाने दिले जाणारे जगातील महान पुरस्कारांपैकी एक म्हणजे नोबेल पुरस्कार (Nobel Prize). सध्या 2022 नोबेल पुरस्कार (Nobel Prize 2022)  विजेत्यांची नाव जाहीर केली जात आहेत. ज्यामध्ये आतापर्यंत  वैद्यकीय क्षेत्र, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य क्षेत्रासह शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर नेमका कोणाला कोणता पुरस्कार मिळाला जाणून घेऊ...

नॉर्वेजियन नोबेल समिती अल्फ्रेड नोबेल यांच्या विलप्रमाणे दरवर्षी नोबेल पारितोषिक विजेते घोषित करत असते. नॉमिनेशन आणि नंतर विजेता घोषित करण्याचं काम नॉर्वेजियन नोबेल समिती करत असते. यंदा नोबेल पुरस्कार विजेते  3 ऑक्टोबर 2022 ते 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत जाहीर केले जाणार आहेत. दरम्यान सोमवारी (3 ऑक्टोबर) वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार स्वीडनच्या स्वांते पाबो यांना देण्यात येणार आहे. तर मंगळवारी भौतिक शास्त्राच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. हा पुरस्कार रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने अॅलेन अॅस्पेक्ट, जॉन एफ क्लॉझर  आणि अँटोन झेलिंगर यांना जाहीर करण्यात आला आहे. तर बुधवारी रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने कॅरोलिन आर. बर्टोझी , मॉर्टन मेल्डल  आणि के. बॅरी शार्पलेस यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. तर साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अॅनी एर्नो यांना जाहीर झाला. ज्यानंतर आज मानवधिकार हक्कांसाठी लढणारे वकिल अॅलेस बिलियात्स्की आणि रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल आणि युक्रेनियन मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज या दोन संस्थांना देण्यात आला आहे. 

नोबेल पुरस्कार 2022 विजेत्यांची यादी

पुरस्काराचा प्रकार विजेते
वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार स्वीडनचे स्वांते पाबो
भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार अॅलेन अॅस्पेक्ट, जॉन एफ क्लॉझर  आणि अँटोन झेलिंगर
रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कॅरोलिन आर. बर्टोझी , मॉर्टन मेल्डल  आणि के. बॅरी शार्पलेस
साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अॅनी एर्नो
नोबेल शांतता पुरस्कार बेलारुसचे ह्युमन अॅक्टिव्हीस्ट अॅलेस बिलियात्स्की आणि रशियासह युक्रेनच्या मानवाधिकार संघटना  

नोबेल पुरस्काराचा इतिहास

नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यू आधी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा एका ट्रस्टला दान केला होता. त्यांची इच्छा होती की या पैशांच्या व्याजातून दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जावा. अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडिश बँकेत जमा आहे. या संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात. पहिल्या नोबेल शांती पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आला होता.

हे देखील वाचा

Noble Prize | स्यूकुरो मानेबे, क्लॉस हॅसलमन और ज्योर्जियो पेरिसिक  यांना भौतिकशास्त्रातील नोबेल

महत्त्वाच्या बातम्या

Europe Protests : युरोपमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात लोकांचा भडका! लुटालूट, हिंसाचार अन् शेकडोंच्या अटकेने फ्रान्स, इटलीसह अनेक देशात हाहाकार
युरोपमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात लोकांचा भडका! लुटालूट, हिंसाचार अन् शेकडोंच्या अटकेने फ्रान्स, इटलीसह अनेक देशात हाहाकार
US Voter List Glitch : भारतातच नव्हे तर अमेरिकेच्या मतदार यादीतही घोळ, 30 हजार बिगर नागरिकांची नावे घुसडली
भारतातच नव्हे तर अमेरिकेच्या मतदार यादीतही घोळ, 30 हजार बिगर नागरिकांची नावे घुसडली
Donald Trump: अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
Flights to Saudi Arabia cancelled: सौदी अरेबियाची उड्डाणे 7 नोव्हेंबरपर्यंत रद्द, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने उड्डाणे रद्द केली
सौदी अरेबियाची उड्डाणे 7 नोव्हेंबरपर्यंत रद्द, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने उड्डाणे रद्द केली

व्हिडीओ

NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil and Sanjay Raut: संजय राऊतांनी ऑडिओ क्लीपचा मुद्दा डायरेक्ट राष्ट्रीय पातळीवर नेला, अमित शाहांना पत्र, 500 कोटींची ईडी चौकशी करण्याची मागणी
संजय राऊतांनी ऑडिओ क्लीपचा मुद्दा डायरेक्ट राष्ट्रीय पातळीवर नेला, अमित शाहांना पत्र, 500 कोटींची ईडी चौकशी करण्याची मागणी
Maharashtra Rain Weather updates: वाऱ्यांचा वेग वाढला, वातावरण बदलायला सुरुवात, 13 राज्यांत पाऊस पडणार, महाराष्ट्रात काय स्थिती?
वाऱ्यांचा वेग वाढला, वातावरण बदलायला सुरुवात, 13 राज्यांत पाऊस पडणार, महाराष्ट्रात काय स्थिती?
Eknath Shinde: 'आरोप-प्रत्यारोप बंद करा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर उतरा; अर्जापासून पंचनाम्यापर्यंत मदतीचा हात द्या'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेते-कार्यकर्त्यांना आदेश
'आरोप-प्रत्यारोप बंद करा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर उतरा; अर्जापासून पंचनाम्यापर्यंत मदतीचा हात द्या'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेते-कार्यकर्त्यांना आदेश
Maharashtra blog live updates: भांडुपचे माजी नगरसेवक दीपक सावंत यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा? नगरसेवक पद रद्दच्या निर्णयाला स्थगिती
भांडुपचे माजी नगरसेवक दीपक सावंत यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा? नगरसेवक पद रद्दच्या निर्णयाला स्थगिती
PAK vs ENG :  दहाव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी, 154 वर 9 विकेट गेल्यानंतरही मैदान सोडलं नाही, पाकिस्तानच्या विजयाचा हिरो शादाब खाननं इतिहास भूगोल बदलून टाकला
154 वर 9 विकेट गेल्या, मॅच संपल्यात जमा, शादाब खाननं 10 व्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करत क्रिकेटचा इतिहासच बदलला 
Aadhaar Email Update : आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
Pune Crime news: पुण्याचा 'युपी-बिहार' झाला, रस्त्यात सर्वांदेखत नराधमाचं तरुणीसोबत नको ते कृत्य, उचलून नेण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
पुण्याचा 'युपी-बिहार' झाला, रस्त्यात सर्वांदेखत नराधमाचं तरुणीसोबत नको ते कृत्य, उचलून नेण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला थेट RCB च्या कोचचा सपोर्ट  
हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला कुणाकडून पसंती?
Embed widget