एक्स्प्लोर

Miss Universe Harnaaz Sandhu : 21 वर्षांनंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा, किताब जिंकल्यानंतर मिस युनिवर्स हरनाझ संधू म्हणाली...

Miss Universe 2021 : तब्बल 21 वर्षानंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 2000 साली लारा दत्तानंतर भारताच्या हरनाझ संधूनं विश्वसुंदरीचा (Miss Universe 2021) किताब मिळवला आहे.

Miss Universe 2021 : तब्बल 21 वर्षानंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 2000 साली लारा दत्तानंतर भारताच्या हरनाझ संधूनं विश्वसुंदरीचा (Miss Universe 2021) किताब मिळवला आहे. आज स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. हरनाझनं हरनाझनं भारताचा मान जागतिक स्पर्धेत उंचावत 'Miss Universer 2021' किताबाची मानकरी ठरली आहे. किताब जिंकल्यानंतर हरनाझ म्हणाली की, मी देवाची ऋणी आहे. सोबतच माझ्या पालकांचंही मी आभार प्रकट करते. मला मार्गदर्शन केल्याबद्दल आणि विश्वास दाखवल्याबद्दल द मिस इंडिया ऑर्गनायझेशनचंही मी आभार मानते, असं हरनाझ म्हणाली. भारतासाठी 21 वर्षांनंतर मिस युनिवर्सचा किताब परत ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, असं देखील हरनाझ म्हणाली.   

21 वर्षीय हरनाज संधूने नुकताच 'मिस डीवा मिस यूनिवर्स इंडिया 2021' किताब आपल्या नावे केला होता. त्यानंतर हरनाझने मिस युनिवर्स स्पर्धेची तयारी सुरु केली होती. यंदाचं विश्वसुंदरी स्पर्धेचं 70वं वर्ष आहे.

कोण आहे हरनाझ संधू?
हरनाझ संधू चंदीगडची राहणारी असून ती पेशाने मॉडेल आहे. तिने पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. हरनाझ ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी चित्रपटात झळकली आहे. तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत विजय मिळवला आहे. त्याशिवाय ती अभ्यासातही हुशार आहे. तिचे पदवी शिक्षण पूर्ण झाले असून सध्या ती सध्या पदव्यूतर शिक्षण पूर्ण करत आहे. तिला घोडेस्वारी आणि पोहण्याची आवड आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Harnaaz Kaur Sandhu (@harnaazsandhu_03)

">

कमी वजनामुळे व्हायची चेष्टा
विश्वसुंदरीच्या शर्यतीत असणारी हरनाझ शाळेत असताना फार बारीक होती. तिच्या कमी वजनामुळे तिची अनेक वेळा चेष्टा व्हायची.  यामुळे तिला नैराश्याचा सामना करावा लागला होता. मात्र तिच्या कुटुंबियांच्या मदतीने तिने यावर मात केली. आणि आरोग्याची काळजी घेतली.

हरनाझने मिळवलेले किताब
2017 - टाईम्स फ्रेश फेस मिस चंदीगड
2018 - मिस मॅक्स इमर्जिंग स्टार
2019 - फेमिना मिस इंडिया पंजाब
2021 - मिस युनिवर्स इंडिया

इतर संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

Miss Universe Harnaaz Sandhu : 21 वर्षांनंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा, किताब जिंकल्यानंतर मिस युनिवर्स हरनाझ संधू म्हणाली...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget