एक्स्प्लोर

Skin Care Tips : ब्लॅकहेड्सपासून सुटकेचा सोपा उपाय, 'हे' करुन पाहा...

Skin Care Tips : ब्लॅकहेड्सच्या समस्येवर सोपा उपाय म्हणजे डबल क्लिंजिंग. यामुळे एक्सफोलिएशन होऊन त्वचेची छिद्रे सैल होऊन ब्लॅकहेड्सपासून सुटका होईल.

Skin Care Tips : तेलकट त्वचेच्या लोकांना अनेकदा ब्लॅकहेड्सची समस्या असते. त्वचेवर बहुतेक तेल नाक आणि हनुवटीजवळ जमा होते. यामुळे या भागात ब्लॅकहेड्स अनेकदा दिसतात. त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य बिघडते. ब्लॅकहेड्स होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण साचते. त्यामुळे त्वचा काळी पडते. ते काढणे फार कठीण आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे प्रदूषण (Reason of Blackheads). जर तुम्हांलाही ब्लॅकहेड्सची समस्या दूर करायची असेल तर तुम्ही पुढील घरगुती उपाय नक्की करुन पाहा...

1. वाफ घेणे
वाफ घेतल्याने चेहऱ्यावर साचलेली सर्व घाण निघून जाते. वाफ घेतल्याने त्वचेवरील सर्व छिद्रे उघडतात आणि त्वचेवरील मृत पेशी काढून टाकणे सोपे होते. वाफ घेण्यापूर्वी त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा. यानंतर, पाणी कोमट करा आणि कमीतकमी 10 मिनिटे चेहऱ्यावर वाफ घ्या. यामुळे त्वचा सैल होते आणि त्वचेची छिद्रे उघडतात. मग ब्लॅकहेड्स सहज काढता येतात.

2. डबल क्लिंजिंग करा
डबल क्लिंजिंग त्वचेच्या एक्सफोलिएशनमध्ये खूप मदत करते. स्किन एक्सफोलिएशनसाठी तुम्ही स्क्रबची मदत घेऊ शकता. स्क्रबिंगमुळे त्वचेची छिद्रे सैल होतात. यानंतर चेहऱ्यावर क्लिंझरने चेहरा स्वच्छ करा.

3. मास्क वापरा
ब्लॅकहेड्सपासून पूर्णपणे मुक्त होण्यासाठी, आपण पील ऑफ मास्क वापरणे उत्तम उपाय आहे. ते खूप प्रभावी आहे. यासाठी तुम्ही चारकोल मास्क, क्ले मास्क किंवा टी ट्री आईलपैकी कोणतेही मास्क वापरू शकता.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास दुर्लक्ष करु नका; वाचा प्रतिबंधात्मक उपाय
दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असल्यास दुर्लक्ष करु नका; वाचा प्रतिबंधात्मक उपाय
Breast Cancer: काय सांगता..गाठ नसतानाही 'ब्रेस्ट कॅन्सरची' लक्षणं दिसू शकतात? 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञ सांगतात...
काय सांगता..गाठ नसतानाही 'ब्रेस्ट कॅन्सरची' लक्षणं दिसू शकतात? 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञ सांगतात...
Happy Men's Day: जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा! तुमच्या आयुष्यातील खास पुरुषाला 'या' 10 खास शुभेच्छा द्या; संदेश वाचून चेहऱ्यावर येईल हसू
जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा! तुमच्या आयुष्यातील खास पुरुषाला 'या' 10 खास शुभेच्छा द्या; संदेश वाचून चेहऱ्यावर येईल हसू
National Epilepsy Day 2026: अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...
अपस्मार...फिट्सबद्दलचे गैरसमज आजच दूर करा! 'असे' 4 गैरसमज आणि सत्य प्रत्येकाने जाणून घ्यायला हवेत, तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Nashik Crime News: 11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
Sujay Vikhe Patil : 6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
Gondia Crime News: पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
Jalna news: गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जोडून पोहत माघारी निघाला, मध्येच दम लागला अन् सरपंचाचा मुलगा धरणात बुडाला, जालन्यातील हृदयद्रावक घटना
गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जोडून पोहत माघारी निघाला, मध्येच दम लागला अन् सरपंचाचा मुलगा धरणात बुडाला, जालन्यातील हृदयद्रावक घटना
Babasaheb Ambedkar Indu Mill memorial: इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा वेग मंदावला, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सहा महिन्यांपासून पुतळ्याचे काम बंद
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा वेग मंदावला, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सहा महिन्यांपासून पुतळ्याचे काम बंद
Private Hospital new Rule: खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
Embed widget