एक्स्प्लोर

धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल

ऑनलाइन गेमिंगच्या टास्कमुळे (Online Gaming) तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.

Nagpur: गेमिंगच्या विखारी प्रभावाने काही वर्षांपूर्वी अनेकांनी 'ब्लू व्हेल'सारख्या प्राणघातक खेळांमुळे आपले जीवन संपवले होते. आता नागपुरात पुन्हा अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. 17 वर्षीय मुलीने स्वतःच्या हाताची नस कापून आणि गळ्यावर जखम करून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. ही घटना धंतोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. सोमवारी (27 जानेवारी) सकाळी तिच्या आई-वडिलांना ती खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळली. ऑनलाइन गेमिंगच्या टास्कमुळे (Online Gaming) तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अस्पष्ट असून आत्महत्येपूर्वी तरुणीने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यावरून काही उलगडे होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Sucide)

तपासादरम्यान असे समोर आले की, पीडित मुलगी उत्तम लिखाण करायची आणि विविध विषयांवर तिच्या भावना व्यक्त करायची. आत्महत्येपूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली असून, तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण उघड होण्याची शक्यता आहे. ऑनलाइन गेमिंगमुळे उद्भवणारे मानसिक दबाव आणि गेमच्या लेव्हलमध्ये गुरफटून जाणाऱ्या तरुणाईचे भयावह वास्तव पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून, पालकांमध्ये या प्रकारामुळे चिंता वाढली आहे. (Nagpur)

गेमच्या टास्कमुळे तरुणीचे टोकाचे पाऊल?

नागपुरात एका 17 वर्षाच्या मुलीने स्वतःच्या हाताची नस कापून घेतली .गळ्यावर जखम करून आत्महत्या केल्याचे घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे .नागपुरातील धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे .ऑनलाइन गेमिंग टास्क मुळे तिने हे पाऊल उचलले असल्याचा संशय व्यक्त होत आहे .आत्महत्या करण्यामागे नेमकं काय घडलं हे अजून स्पष्ट झालेलं नाही .मात्र तरुणी रात्री ऑनलाईन गेम खेळत होती .सोमवारी सकाळी ( 27 जानेवारी) आई वडील उठल्यावर मुलगी तिच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात दिसून आली . आपल्या मुलीला अशा अवस्थेत पाहून आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली होती . आत्महत्या करण्यापूर्वी (Sucide note) तिने चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती आहे .या चिठ्ठीतून आणखी काही उलगडे होण्याची शक्यता असून या घटनेचा पुढील तपास धंतोली पोलीस करत आहेत .(Nagpur)

हेही वाचा:

Solapur Crime: संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा

Palghar : खाऊचं आमिष दाखवून 60 वर्षांच्या नराधमाचा 8 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह
मोठी बातमी: कोल्हापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, चिंता वाढली
Solapur Crime:  संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines At 8AM 28 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 730AM 28 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाTop 70 at 07AM Superfast 28 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 28 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह
मोठी बातमी: कोल्हापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, चिंता वाढली
Solapur Crime:  संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
Maharashtra Weather: उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Embed widget