एक्स्प्लोर

उत्तर कोरियाच्या वाढत्या संकटामुळे जपानमध्ये मुदतपूर्व निवडणुका होणार

उत्तर कोरियाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी मुदतपूर्व निवडणूक घेण्याची घोषणा केली आहे.

टोकियो : उत्तर कोरियाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी मुदतपूर्व निवडणूक घेण्याची घोषणा केली आहे. विरोधी पक्षांमध्ये फुट पडल्याने सत्तेसाठी जास्त अडचण येणार नसल्याची आबे यांना आशा आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसात आबे सरकारच्या घोटाळ्यानंतरही विविध निवडणूकपूर्व सर्वेक्षणांमध्ये आबे यांच्याच पक्षाला आघाडी मिळताना दिसत आहे. मुदतपूर्व निवडणुकीचे संकेत देताना आबे यांनी येत्या 28 सप्टेंबर रोजी प्रतिनिधी सभा भंग करणार असल्याचं सांगितलं. तसेच मुदतपूर्व निवडणुकीसाठी पंतप्रधान आबे यांनी तारीख निश्चित केली नसून, स्थानिक वृत्तांनुसार 22 ऑक्टोंबर रोजी निवडणूक होण्याची शक्यता होत आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सर्वेच्या निष्कर्षानुसार, उत्तर कोरियाच्या वाढत्या संकटामुळे राष्ट्रवादी आबे यांचे धोरण जपानी नागरिकांना चांगलेच आवडले आहे. उत्तर कोरियाने गेल्या काही दिवसात जपानच्या हवाई क्षेत्रातून दोन क्षेपणास्त्र डागली होती. तसेच जपानला बुडवण्याची धमकीही दिली आहे. ‘निक्केई’ या स्थानिक साप्ताहिकाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, 44 टक्के मतदारांनी पारंपरिक लिबरल डेमोक्रेटिक पक्षाला जास्त पसंती दिली आहे. तर 8 टक्के लोकांनी विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रेटिक पक्षाला समर्थन दिलं आहे. संबंधित बातम्या उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची धमकी, या देशांना त्सुनामीचा धोका हायड्रोजन बॉम्ब टाकू, उ. कोरियाची अमेरिकेला धमकी अमेरिकेने हल्ला केल्यास उत्तर कोरियाचं काय होईल? … तर उत्तर कोरियाला पूर्णपणे उद्ध्वस्त करु, ट्रम्प यांचा थेट इशारा जगासाठी डोकेदुखी ठरलेल्या उत्तर कोरियाचं भारत कनेक्शन! उत्तर कोरियाच्या कुरघोड्या सुरुच, जपानवरुन मिसाईलची चाचणी युद्धखोर उत्तर कोरियाच्या नाकेबंदीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे निर्बंध अण्वस्त्र निर्मिती सुरु करा, उत्तर कोरियाच्या मीडियाचं आवाहन

महत्त्वाच्या बातम्या

Israel Election 2026 :इस्रायल सत्तासंग्राम: 'नेतान्याहू विरोधकांची आघाडी की पुन्हा राजकीय पेच? इस्रायलमध्ये नव्या समीकरणांची नांदी
इस्रायल सत्तासंग्राम: 'नेतान्याहू विरोधकांची आघाडी की पुन्हा राजकीय पेच? इस्रायलमध्ये नव्या समीकरणांची नांदी
Israel Elections 2026: निवडणुकीच्या दिवशी इस्रायल रेल्वेसह मोफत प्रवास; मतपत्रिकांवर कशी पार पडते इस्रायलची निवडणूक? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
निवडणुकीच्या दिवशी इस्रायल रेल्वेसह मोफत प्रवास; मतपत्रिकांवर कशी पार पडते इस्रायलची निवडणूक? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Europe Protests : युरोपमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात लोकांचा भडका! लुटालूट, हिंसाचार अन् शेकडोंच्या अटकेने फ्रान्स, इटलीसह अनेक देशात हाहाकार
युरोपमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात लोकांचा भडका! लुटालूट, हिंसाचार अन् शेकडोंच्या अटकेने फ्रान्स, इटलीसह अनेक देशात हाहाकार
US Voter List Glitch : भारतातच नव्हे तर अमेरिकेच्या मतदार यादीतही घोळ, 30 हजार बिगर नागरिकांची नावे घुसडली
भारतातच नव्हे तर अमेरिकेच्या मतदार यादीतही घोळ, 30 हजार बिगर नागरिकांची नावे घुसडली

व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीजेचा धक्का लागून शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू; नातेवाईकांसह शिवसेना कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी
वीजेचा धक्का लागून शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू; नातेवाईकांसह शिवसेना कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Gokul Election: महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
Raviraj Sable Patil : अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 : मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
Pune Sachin Sanap : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
Pradeep Purnekar Case: उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Prajakta Gaikwad Photos: कुणापुढेही न झुकलेली , ही सह्याद्रीची वाघीण! प्राजक्ता गायकवाडचा पारंपरिक साज, काठपदराच्या साडीत दिसतेय सौंदर्याची खाण, PHOTOs
कुणापुढेही न झुकलेली , ही सह्याद्रीची वाघीण! प्राजक्ता गायकवाडचा पारंपरिक साज, काठपदराच्या साडीत दिसतेय सौंदर्याची खाण, PHOTOs
Embed widget