एक्स्प्लोर
हेरगिरीच्या आरोपावरुन 60 रशियन अधिकाऱ्यांची अमेरिकेतून हकालपट्टी
डोनाल्ड ट्रम्प सरकारने अमेरिकेतून ६० रशियन अधिकाऱ्यांची हेर असल्याचा ठपका ठेवून गच्छंती केली आहे.
वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प सरकारने अमेरिकेतून ६० रशियन अधिकाऱ्यांची हेर असल्याचा ठपका ठेवून गच्छंती केली आहे. एवढेच नाही तर सिएटल येथील रशियन दूतावास बंद करण्याचाही आदेश दिला आहे.
अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियाला धडा शिकवण्यासाठी उचललेले हे पाऊल आहे अशीही चर्चा आता रंगली आहे.
कोणत्याही परिस्थिती हेरगिरी खपवून घेतली जाणार नाही. असं म्हणत या ६० जणांची हकालपट्टी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. असं ट्रम्प प्रशासनाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement