एक्स्प्लोर

वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी, वाहनांचा चक्काचूर

मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती .

Washim accident: वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कारंजा पोहा मार्गावर तुळजापूर धरणाजवळ तिहेरी अपघात झाला आहे . (Washim accident)पिकअप प्रवासी ऑटो आणि अन्य एक ऑटो अशा 3 वाहनांची भीषण धडक झाल्याने एका महिलेसह दोन जणांचा जागेचा मृत्यू झालाय . या अपघातात 9 जण जखमी झाले आहेत . ऑटोमधील प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त असल्याने मृत्यूसह जखमींचा आकडा वाढला आहे .जखमींना कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या प्रवाशी ऑटोला समोरून जोरदार धडक दिली. या प्रवाशी ऑटोच्या मागून मालवाहतूक करणारी ऑटोही येत होती. पिकअपची या ऑटोलाही धडक बसली. या भीषण धडकेत वाहनांचा चक्काचूर झाला. 3 जण जागीच ठार झाले. प्रवाशी ऑटोमध्ये बसलेले 9 प्रवाशी जखमी झाले आहेत. (Karanja Poha Road Accident)

नक्की अपघात कसा झाला?

मंगळवारी (21 जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात वाहनांचा अक्षरशः चुराडा झालाय .कारंजा -पोहा मार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या पिकअप वाहनाने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या  प्रवाशांनी भरलेल्या ऑटोला जोरदार धडक दिली . याच रिक्षाच्या मागून दुसरा मालवाहक ऑटो येत होता . या वाहनाची ही पिकअपला धडक बसली . तीन वाहनांच्या झालेल्या या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला . ऑटोमधील प्रवासी जखमी झाले असून या अपघातात 9 जण गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय . मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती .(Washim Accident) स्थानिकांनी जखमी प्रवाशांना तातडीने कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले .प्रवाशांवर उपचार सुरू आहेत . (Maharashtra News)

जखमी प्रवाशांवर उपचार सुरु

अपघाताची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी घटनास्थळी  धाव घेतली . आपत्कालिक संस्था आणि अन्य रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या . जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले . अपघाताचा पंचनामा पोलिसांनी केला असून वाशिम पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत . ग्रामिण रुग्णालयासमोर रात्री अपघातानंतर मोठी खळबळ उडाली होती. कारंजा पोहा मार्गावरील अपघातात पिकअप मालवाहक ऑटो आणि प्रवासी रिक्षाच्या जोरदार धडकेमुळे तिन्ही गाड्यांचा चुराडा झाला आहे.  ऑटोमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढून स्थानिकांनी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Washim Accident)

हेही वाचा:

Akshay Shinde Encounter Fake: देवाभाऊ न्याय करायला गेले, पण बंदुकीतून उलटा बार उडाला...; सामना अग्रलेखातून निशाणा

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune ATS Raid: पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची मोठी कारवाई, एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि देशविरोधी कट
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची मोठी कारवाई, एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि देशविरोधी कट
Chembur School bus Accident: बीएमसी अधिकाऱ्यांना पाठिशी घालणारा अहवाल मला मान्य नाही, महापौर रितू तावडे संतापल्या, चेंबूर दुर्घटनेवरुन प्रशासन अन् राजकारण्यांमध्ये संघर्ष?
बीएमसी अधिकाऱ्यांना पाठिशी घालणारा अहवाल मला मान्य नाही, महापौर रितू तावडे संतापल्या, चेंबूर दुर्घटनेवरुन प्रशासन अन् राजकारण्यांमध्ये संघर्ष?
NCP Sunetra Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर 'ती' एक मेजर चूक; बड्या पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवारांना विरोधामागील क्रोनोलॉजी सांगितली
अजित पवारांच्या निधनानंतर 'ती' एक मेजर चूक; बड्या पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवारांना विरोधामागील क्रोनोलॉजी सांगितली
Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident: तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजवत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजवत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune ATS Raid: पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची मोठी कारवाई, एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि देशविरोधी कट
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची मोठी कारवाई, एकाचवेळी 60 ठिकाणी धडाधड छापे, आयएसआय कनेक्शन आणि देशविरोधी कट
Chembur School bus Accident: बीएमसी अधिकाऱ्यांना पाठिशी घालणारा अहवाल मला मान्य नाही, महापौर रितू तावडे संतापल्या, चेंबूर दुर्घटनेवरुन प्रशासन अन् राजकारण्यांमध्ये संघर्ष?
बीएमसी अधिकाऱ्यांना पाठिशी घालणारा अहवाल मला मान्य नाही, महापौर रितू तावडे संतापल्या, चेंबूर दुर्घटनेवरुन प्रशासन अन् राजकारण्यांमध्ये संघर्ष?
NCP Sunetra Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर 'ती' एक मेजर चूक; बड्या पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवारांना विरोधामागील क्रोनोलॉजी सांगितली
अजित पवारांच्या निधनानंतर 'ती' एक मेजर चूक; बड्या पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवारांना विरोधामागील क्रोनोलॉजी सांगितली
Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident: तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजवत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजवत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
NCP Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पत्र पाठवलं होतं, पण उत्तर मिळालं नाही, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार नाहीच; सच्चिदानंद सिंहांनी शड्डू ठोकला
सुनेत्रा पवारांच्या निवडीला आव्हान देणारे सच्चिदानंद सिंह म्हणाले, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार घेणार नाही
US Iran Conflict: अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
Salman Khan Sells His Luxury Bandra Flat: सलमान खाननं विकलं वांद्र्यातील लग्झरी अपार्टमेंट; कमावलाय कोट्यवधींचा नफा, खरेदीदारानं भरली तब्बल 21 लाखांची स्टॅम्प ड्युटी
सलमान खाननं विकलं वांद्र्यातील लग्झरी अपार्टमेंट; कमावलाय कोट्यवधींचा नफा, खरेदीदारानं भरली तब्बल 21 लाखांची स्टॅम्प ड्युटी
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Embed widget