एक्स्प्लोर

पाकिस्तानचा धुव्वा उडवण्यात टीम इंडिया 'यशस्वी', अंडर 19 विश्वचषकात फायनलमध्ये एन्ट्री

प्रियम गर्गच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आतापर्यंत या विश्वचषकात अपराजित राहण्याचा पराक्रम गाजवला आहे. त्यामुळे पाकिस्तानवर मात करुन सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे.

पोचेफस्ट्रूम : यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेनाच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानचा विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. या सामन्यात पाकिस्ताननं भारतासमोर 173 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. भारतानं हे आव्हान 10 विकेट्स राखून पार केलं. यशस्वी आणि दिव्यांशनं सलामीसाठी धावांची निर्णायक भागीदारी रचली. यशस्वीनं 105 तर दिव्यांशनं 59 धावांची खेळी केली. या विजयासह युवा टीम इंडिया सलग तिसऱ्यांदा अंडर19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. आता अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. यंग टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 10 विकेट्सने विजय मिळवत फायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला आहे. पाकिस्तानने दिलेलं 173 धावांचं माफक आव्हान भारताने यशस्वी जैस्वालचं शतक आणि दिव्यांश सक्सेनाच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर पूर्ण केलं. यशस्वी जैस्वालने 8 चौकार आणि 4 षटकारांचा मदतीने 113 चेंडूत नाबाद 105 धावांची खेळी केली तर दिव्यांशनं 6 चौकाराच्या मदतीने 59 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा सुफडासाफ, टी 20 मालिका 5-0 ने जिंकली तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार रोहिल नाझीरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी आणि रवी बिश्नोई यांच्या टिच्चून माऱ्यापुढे पाकिस्तानचा डाव 172 धावांवर आटोपला. सलामीवीर हैदर अली 56, कर्णधार रोहिल नाझीर 62 आणि मोहम्मद हॅरीस 21 वगळता पाकच्या एकाही फलंदाजांला दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताकडून सुशांत मिश्राने 3, कार्तिक त्यागी आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी दोन-दोन तर अथर्व अंकोलेकर आणि यशस्वी जैस्वाल या मुंबईकर जोडगोळीने एक-एक विकेट घेतली. भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करत सातव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. भारताचा संघ 2000 मध्ये पहिल्यांदा अंतिम फेरीत पोहोचला होता. तेव्हा भारत चॅम्पियन बनला होता. यानंतर 2006 मध्ये उपविजेता, 2008 मध्ये विजेता, 2012 मध्ये विजेता, 2016 मध्ये उपविजेता आणि 2018 मध्ये विजेता बनला होता. आता भारताला पाचव्यांदा विजेता होण्याची संधी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Kesari 2025: पुण्याच्या भाग्यश्री फंडने महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं, मानाच्या चांदीच्या गदेवर नाव कोरलं
पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं
Weather Alert: राज्यात शुष्क वारे Active, गारठा वाढणार, येत्या 5 दिवसात तापमानाबाबत IMD दिलाय अलर्ट, वाचा 
राज्यात शुष्क वारे Active, गारठा वाढणार, येत्या 5 दिवसात तापमानाबाबत IMD दिलाय अलर्ट, वाचा 
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 AM : 26 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025Pune Chain Snatching Special Report : साखळी चोरांचा उन्माद, पुणेकरांवर ब्यादPadma Shri Award News :  अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Kesari 2025: पुण्याच्या भाग्यश्री फंडने महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं, मानाच्या चांदीच्या गदेवर नाव कोरलं
पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवलं
Weather Alert: राज्यात शुष्क वारे Active, गारठा वाढणार, येत्या 5 दिवसात तापमानाबाबत IMD दिलाय अलर्ट, वाचा 
राज्यात शुष्क वारे Active, गारठा वाढणार, येत्या 5 दिवसात तापमानाबाबत IMD दिलाय अलर्ट, वाचा 
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Embed widget