एक्स्प्लोर

General Knowledge : गाड्यांच्या टायरचा रंग फक्त काळाच का? लाल,पिवळा,निळा का नाही? वाचा यामागचं खरं कारण

General Knowledge : टायरचा इतिहास 1800 सालापासून सुरू होतो.

General Knowledge : सायकलपासून विमानापर्यंत जेव्हाही आपण टायर पाहतो तेव्हा त्यांचा रंग नेहमीच काळा असतो. अगदी लहान मुलालाही विचारल्यास टायरचा रंग कोणीही काळा असाच सांगेल. मात्र, टायर काळ्याच रंगाचे का असतात? टायर काळा रंगाचे असण्याची सुरुवात नेमकी कधीपासून सुरु झाली? इतर रंगांचे टायर का नसतात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? आज आम्ही तुम्हाला त्यामागचे कारण सांगणार आहोत आणि हे देखील सांगणार आहोत की टायर नेहमीच काळे असतात. ते जगातील इतर कोणत्याही रंगाचे बनलेले नाहीत का?

रंगापूर्वी इतिहास समजून घ्या

टायरचा काळा रंग जाणून घेण्यापूर्वी टायरचा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. टायरचा इतिहास 1800 सालापासून सुरू होतो. हाच काळ होता जेव्हा व्हीलराईट नावाच्या कारागिराने रबर टायरचा शोध लावला होता. यानंतर, चार्ल्स मॅकटोशने Amazon आणि इतर ठिकाणी काही खास झाडांमधून काढलेल्या द्रवाचा वापर टायर बनवण्यासाठी केला. ज्याला नैसर्गिक रबर म्हणतात. मात्र हे सर्व टायर बाजारात यशस्वी होऊ शकले नाहीत. नंतर, 1839 मध्ये, चार्ल्स गुडइयरने व्हल्कनाइज्ड रबरचा शोध लावला, ज्यापासून यशस्वी टायर बनविण्यात आले.

टायर हा शब्द कुठून आला?

टायर हा शब्द टायरर या फ्रेंच शब्दापासून बनला आहे. आज तुम्ही जे टायर पाहत आहात त्याआधी माणसांनी त्यांच्या काळात चामड्याचे, लोखंडाचे आणि लाकडी टायर बनवले होते. ज्या प्रकारे जग झपाट्याने बदलत आहे आणि लोक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत, तो दिवस दूर नाही जेव्हा टायर रबरऐवजी इतर कोणत्यातरी साहित्यापासून बनवले जातील.

पूर्वी टायर पांढरा होता

126 वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा टायर तयार केले गेले तेव्हा त्यांचा रंग पांढरा होता. कारण ते ज्या रबरापासून बनवले होते ते पूर्णपणे दुधाळ पांढरे होते. मात्र, हे साहित्य अतिशय कमकुवत असल्याने वाहनांचे वजन नीट घेता येत नव्हते. त्यामुळेच नंतर ते मजबूत होण्यासाठी त्यात कार्बन ब्लॅक मिसळावा लागला, त्यामुळे त्याचा रंग काळा झाला. यामुळे टायर अत्यंत शक्तिशाली आणि मजबूत बनले, जे आज सर्वत्र वापरले जातात. म्हणून टारचा रंग हा पिवळा, लाल, हिरवा नसून काळ्या रंगाचा असतो. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Diamond Crossing : भारतातील 'या' ठिकाणी चारही दिशांनी गाड्या ये-जा करतात; नेमकं कुठंय हे ठिकाण? जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Embed widget