Viral: तरुणीनं विचारलं, कोणी सेल्फीचा बॅकग्राऊंड बदलून देईल का? लोकांनी दाखवली अशी क्रिएटिव्हिटी; बघून हसू आवरणार नाही
Viral Post: जेनी नावाच्या एका तरुणीने ट्विटरवर तिचा सेल्फी पोस्ट केला आणि त्या फोटोचा बॅकग्राऊंड बदलण्यासाठी तिने लोकांची मदत मागितली. त्यावर लोकांनी दाखवलेली क्रिएटिव्हिटी एकदा बघाच...
Trending Photo Editing Post: सोशल मीडियावर (Social Media) एकापेक्षा जास्त क्रिएटिव्ह लोक (Creative People) आहेत, ज्यांना फक्त त्यांचा टॅलेंट (Talent) दाखवण्याची संधी हवी असते. अनेक वेळा आपण आपला फोटो (Photo) क्लिक करतो तेव्हा त्या फोटोत आपण चांगले दिसतो, पण बॅकग्राऊंड (Background) काही वेळा चांगला नसतो. अशा परिस्थितीत एकतर आपण तो फोटो डिलीट (Delete) करतो किंवा काही हट्टी लोक फोटो एडिटिंग टूल्सच्या (Editing Tools) मदतीने तो फोटो आपल्या इच्छेनुसार एडिट करतात आणि काही लोक या तरुणीसारखे देखील आहेत जे सोशल मीडियावरील लोकांना त्यांचे फोटो एडिट करण्यास सांगतात, त्यात काही बदल करण्यास सांगतात.
ही व्हायरल ट्विटर पोस्ट (Viral Twitter Post) एका तरुणीने केली आहे, ज्यामध्ये तिने फुटवेअरच्या दुकानात (Footwear Shop) घेतलेला तिचा सेल्फीचा (Selfie) फोटो शेअर केला आहे. तरुणीला तिच्या सेल्फीचा बॅकग्राऊंड (Background) आवडला नाही आणि तो बदलायचा होता, म्हणून तिने ट्विटरवर (Twitter) लोकांकडे मदत मागितली. मग काय, लोकांनी आपली क्रिएटिव्हिटी(Creativity) एकापेक्षा एक दाखवायला सुरुवात केली. लोकांनी त्या तरुणीला अजिबात निराश केले नाही आणि फोटो एडिट (Photo Edit) केला. पोस्टच्या कमेंट बॉक्सवर (Comment Box) नवीन बॅकग्राऊंडसह मजेदार फोटो (Funny Photo) शेअर करण्यास लोकांनी सुरुवात केली.
प्रथम तुम्ही तरुणीची ही पोस्ट पाहा:
Can someone change the background🤌 pic.twitter.com/DAV3CMx5nR
— Jenny (@Jens_180) May 3, 2023
लोकांनी दाखवली गजब क्रिएटिव्हिटी
तरुणीचे हे ट्विट 80 हजारांहून अधिक लोकांनी पाहिले (Views) आहे. तरुणीची ही पोस्ट पाहून ट्विटर युजर्सनी (Twitter Users) आपल्या क्रिएटिव्हिटीने कमेंट बॉक्स भरून टाकला. अनेक युजर्सनी या तरुणीच्या फोटोचा बॅकग्राऊंड (Background) असा बदलला की कोणालाही हसू आवरणार नाही. तरुणीला चंद्रावर नेण्यापासून ते डेस्कटॉपचा बॅकग्राऊंड एडिट करण्यापर्यंत लोकांनी मजेदार क्रिएटिव्हिटी दाखवली आहे. पाहा असेच काही मजेदार फोटो...
I tried something 🤝🤝 pic.twitter.com/y8CLmj5Z8O
— 𝐇𝐚𝐫𝐫𝐲 🇮🇳 🇰🇷 (@Twilightsaga_55) May 3, 2023
Edho try chesammm🏃🏃
— Arun Kumar (@Svpdhfm1) May 3, 2023
🪽🪽👼🏼 pic.twitter.com/OritimAlZ6
(Moon)² pic.twitter.com/a6eAHxnusz
— Jagadeesh DHFM🌶 (@jagadeeshDHFM01) May 3, 2023
I tried my level best pic.twitter.com/HKMqPjQ2Lq
— Tesla (@nikolateslaaaaa) May 3, 2023
First person to take selfie with alien
— lone pair electron 🚬🌶️ (@maheshWorks18) May 3, 2023
Congo pic.twitter.com/mUHZ7vWGhr
— thaRUN (@cinemastaan) May 3, 2023