एक्स्प्लोर

Viral Video: कडक उन्हात फळे विकणाऱ्या कष्टकरी आईची काळजी घेणारी चिमुरडी, व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावूक

Social Media Viral Video : एक आई कडक उन्हात  उन्हात फळे विकत आहे. तिच्या कष्टाचे मोल जाणणारी लेक तिची काळजी घेताना दिसत आहे.

Social Media Viral Video: माय-लेकीचा (Mother-Daughter Video) हा व्हिडीओ (Viral Video) पाहून लोक खूप भावूक झाले. सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये एका चिमुरडीची तिच्या कष्टकरी आईबद्दलची काळजी घेताना लोकांना दिसली होती. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक आई कडक उन्हात  उन्हात फळे विकत आहे.

माय-लेकीचा व्हिडिओ व्हायरल 

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आज आम्ही माय-लेकीचा असा व्हायरल झालेला व्हिडिओ दाखवणार आहोत. ते पाहून तुमचे ह्रदय भरून येईल तसेच डोळ्याच अश्रू उभे राहतील. 

View this post on Instagram
 
A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

नेटकरी झाले भावूक 
या व्हिडीओने लोक खूप भावूक झाले. या व्हिडीओमध्ये एक आई रस्त्यावर फळे विकत असल्याचे दिसत आहे. उन्हामुळे शेजारी उभी असलेली मुलगी आपल्या आईला कडक उन्हापासून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावरील नेटकरी या व्हिडीओला खूप पसंत करत आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ bhutni_ke_memes नावाच्या इंस्टाग्राम वापरकर्त्याने जून 2022 मध्ये शेअर केला होता. या व्हायरल व्हिडीओवर अनेकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. हा व्हिडीओ खूपच भावनिक आहे.

आईपेक्षा मोठा योद्धा नाही!
यापूर्वी आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, जेव्हा कधी आईशी संबंधित व्हिडीओ येतो, तेव्हा तो आपल्याला भावूक करतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, जो पाहिल्यानंतर नेटकरीही भावूक झाले आहेत. एक महिला भर पावसात लेकीला आपल्या खांद्यावर बसवून आपल्या मुलाचे संरक्षण करताना दिसली. यादरम्यान तिने आपली छत्री देखील अशा प्रकारे ठेवली होती की, तिचे मूल भिजू नये. पावसात भिजलेली ती आई आपल्या मुलीचे पूर्णपणे संरक्षण करत होती. हा व्हिडीओ 17 सेकंदाचा आहे. पण या व्हिडीओने लोकांना एक मोलाचा संदेश दिला होता

इतर बातम्या

Viral Video: 'जीवनात फक्त इतका आत्मविश्वास हवा', टॉवेल गुंडाळून मेट्रोमध्ये घुसला युवक; पाहा व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full | राज्याच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार? खोतांचं पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्यZero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget