एक्स्प्लोर

Rangoli Viral Video : डोळ्यांना कठीण वाटणारी रांगोळी चक्क काही मिनिटांत साकारली; व्हिडीओ एकदा पाहाच

Rangoli Viral Video : शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने दुर्गा देवीच्या रांगोळीचे अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Rangoli Viral Video : देशभरात शारदीय नवरात्रोत्सवाचा (Navratri 2022) उत्सव अगदी उत्साहात आणि जल्लोषात साजरा होतोय. प्रत्येक शहरांत, गावांत विविध ठिकाणी देवीच्या विविध रूपांची अगदी मनोभावे पूजा केली जातेय. दरम्यान, अनेक राज्यांमध्ये नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर लोक घरोघरी रांगोळी काढतात. रांगोळी काढण्यासाठी वाळूचे वेगवेगळे रंग वापरले जातात. 

डोळ्यांना अगदी सहज आणि सोपी वाटणारी रांगोळी प्रत्यक्षात काढणं किती कठीण आहे हे हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल. सध्या सोशल मीडियावर एसाच एक रांगोळीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कलाकाराची कला आणि कलेवरचं प्रेम दिसून येईल. 

पाहा व्हिडीओ :

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rangoli Artist Pavan Rathod (@rangoliarts_)

व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये रांगोळी कलाकार पवन राठोड एका प्लेटवर वेगवेगळ्या रंगांची वापरून रांगोळी काढताना दिसत आहे. पवन राठोडच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेले असे अनेक रांगोळी बनवणारे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. ज्यामध्ये तो यूजर्सद्वारे सहजपणे उत्कृष्ट रांगोळी बनवताना दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rangoli Artist Pavan Rathod (@rangoliarts_)

सध्या सोशल मीडियावर दुर्गा देवीची रांगोळी काढतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. रांगोळी कलाकार पिंपळाच्या पानांपासून ताटापर्यंत आणि जमिनीवर उत्तम रांगोळी काढताना दिसतात. यूजर्स हे व्हिडीओ आपापसात शेअर करून रांगोळी कलाकारांचे कौतुक करत आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhushi Dam Lonavala : नसतं साहस जीवावर बेतलं, वाहून गेलेल्या पैकी चौघांचे मृतदेह सापडलेABP Majha Headlines :  12:00PM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis on MPSC : गट 'क'च्या जागांची भरती MPSC द्वारे होणार, फडणवीसांची सभागृहात माहितीVivek Kolhe Nashik : मविआ आणि महायुतीच्या नाराजीचा फायदा होणार - विवेक कोल्हे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
Dinesh Karthik: दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
दिनेश कार्तिकचं आयपीएलमध्ये कमबॅक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सोपवली मोठी जबाबदारी
Maharashtra Politics : सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष भाजपकडे मागणी करणार, विद्यमान मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा
सांगलीतील दोन जागा द्या, पश्चिम महाराष्ट्रातील मित्र पक्ष मागणी करणार, भाजप काय निर्णय घेणार?
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
राहुल द्रविडने आपलं काम केलं, आता टीम इंडियाचा नवा कोच कोण? जय शाहांची मोठी माहिती!
Shahrukh Khan Struggle : EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
EMI न दिल्यानं किंग खानच्या कारवर आलेली जप्ती; जुही चावलानं सांगितले शाहरुखसोबतच्या इंडस्ट्रीमधील स्ट्रगलचे दिवस
Embed widget