एक्स्प्लोर

Dubai Sheikh's Hummer : जगातील सर्वात मोठी Hummer कार; साईज पाहूनच व्हाल थक्क

दुबईतील शेख हे लक्झरी लाईफ-स्टाइलमुळे चर्चेत असतात. दुबईतील एका शेखने जगातील सर्वात मोठ्या Hummer कार चे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Rainbow Sheikh Hummer H1 X3 : मर्सिडिज,  बीएमडब्ल्यू, रेंज रोवर, जॅगुआर, ऑडी या आलिशान कारच्या यादीत Hummer SUV कारचे नाव देखील घेतले जाते. दुबईत या कारची विशेष क्रेज पहायला मिळते. दुबईतील शेख हे लक्झरी लाइफ-स्टाइलमुळे चर्चेत असतात. दुबईतील एका शेखने जगातील सर्वात मोठ्या Hummer कार चे फोटो व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या कारची साईज पाहूनच डोळे विस्फारतील. एखाद्या कार्गो वाहनाप्रमाणे महाकाय आकाराची ही कार आहे. Hummer H1 ची लांबी 184.5 इंच, उंची 77 इंच आणि रुंदी 86.5 इंच आहे. तथापि, दुबईतील एका अब्जाधीश शेखने ते खूपच लहान माणून, त्याच्या नेहमीच्या मॉडेलच्या आकाराच्या तिप्पट आकाराचे Hummer H1 डिझाइन केले आहे.

Dubai Rainbow Sheikh’s giant Hummer H1 “X3” is three times bigger than a regular Hummer H1 SUV (14 meters long, 6 meters wide, and 5.8 meters high). The Hummer is also fully drivable

रेनबो शेख यांच्याकडे आहेत अनेक गाड्या

दुबईचे रेनबो शेख म्हणून ओळखले जाणारे शेख हमद बिन हमदान अल नाहयान यांच्याकडे कारचा मोठा संग्रह आहे.  4×4 वाहनांच्या सर्वात मोठ्या संग्रहासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देखील शेख यांच्या नावावर आहे. त्याच्याकडे 4×4 मध्ये 718 गाड्यांचा संग्रह आहे.

जगातील सर्वात मोठी Hummer

दुबईच्या रस्त्यावर हमरचा एक जुना व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर पुन्हा एकदा तो व्हायरल होत आहे. शेखचे हे Hummer H1 X3 मॉडेल आहे. हे सुमारे 46 फूट लांब, 21.6 फूट उंच आणि 19 फूट रुंद आहे. यात प्रत्येक चाकावर डिझेल इंजिन बसवलेले आहे, ज्यामुळे ते सुरळीतपणे जाऊ शकते आणि म्हणूनच ते फोर व्हील ड्राइव्ह सिस्टमने सुसज्ज आहे. हे विशेषतः शेख यांनी स्वतःसाठी बनवले आहे. ज्याची वैयक्तिक संपत्ती 20 अब्ज पेक्षा जास्त आहे. 

सोशल मीडियावर विनोदी कमेंट

सोशल मीडियावर या व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट येत आहेत. ज्यामध्ये एका युजरने म्हटले की, "मला ते ड्राईव्हसाठी घेऊन जायचे आहे." दुसर्‍या युजरने कमेंट केली, "त्याचा मेंटेनन्स खर्च खूप जास्त असेल. तुम्ही तो खर्च कसा करता?"

ही गाडी आतून दिसायला कशी आहे 

हा हमर मॉडेलचा एक मोठा प्रकार आहे. त्याचे आतील भाग हे सामान्य मॉडेलसारखेच आहे. ते घरासारखे दिसते.  कारमध्ये लिव्हिंग रूम आणि टॉयलेट तसेच दुसऱ्या मजल्यावर स्टीयरिंग केबिन आहे. एका माहितीनुसार शेख हमाद यांच्या वैयक्तिक संग्रहात सुमारे तीन हजार वाहने आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या

Bhuvneshwar Kumar : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वरकुमार घेणार क्रिकेटमधून निवृत्ती? सोशल मिडियाद्वारे दिले संकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
Embed widget