एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Trending :  'जाऊया डबल सीट रं…'; लग्नात नवरीनं चालवली बुलेट, व्हिडीओ व्हायरल

आता एका नववधुचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती बुलेट चालवताना दिसत आहे. बुलेटच्या बॅकसिटवर नवरदेव बसलेला दिसत आहे.  

Trending :  व्हिडीओग्राफर (Videographer) आणि फोटोग्राफर (Photographer) हे विवाह सोहळ्यातील खास क्षण त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये टिपत असतात. लग्न सोहळ्यातील अनेक व्हायरल व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर (Social Media) पाहिले असतील. आता एका नववधुचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती बुलेट चालवताना दिसत आहे. बुलेटच्या बॅकसिटवर नवरदेव बसलेला दिसत आहे.  

व्हिडीओमध्ये वधु ही Royal Enfield नावाची बुलेट  चालवताना दिसत आहे. गुलाबी रंगाची साडी आणि गोल्डन कलरचे दागिने अशा लूकमध्ये ही नवरी दिसत आहे. तर तिचा पती हा पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि लुंगी अशा लूकमघ्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये नववधु आणि तिच्या पतीच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. या दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती 
Royal Enfield नावाची बुलेट चालवणाऱ्या या नवविवाहीत वधुच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.  सुजीत एम सीनिक या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला आत्तापर्यंत 1.5 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच एक लाखांपेक्षा जास्त युझर्सनं या व्हिडीओला लाइक केलं आहे. 

पाहा व्हिडीओ 

View this post on Instagram
 
A post shared by Sujith M Scenic PhoTographY (@sujithmscenic)

 नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

अनेकांनी व्हिडीओला कमेंट्स देखील केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं या व्हिडीओला कमेंट केली, 'या महिलेनं हेल्मेट का घातलं नाही?' तर काही युझर्सनं व्हिडीओमधील  नववधुचं कौतुक केलं आहे. 

हेही वाचा: 

Bride Love Story: 'पेट्रोल लव्ह स्टोरी'; नववधुचा सोशल मीडियावर भन्नाट व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
सरकारी नोकरीची संधी, 237 विविध जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
सरकारी नोकरीची संधी, 237 विविध जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
Muslim Bollywood Actors Hindu Screen Names : दिलीपकुमार ते मधुबालापर्यंत! या 11 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सनी मुस्लिम असूनही हिंदू नावे सहज स्वीकारली
दिलीपकुमार ते मधुबालापर्यंत! या 11 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सनी मुस्लिम असूनही हिंदू नावे सहज स्वीकारली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal On Devendra Fadnavis : भुजबळांची फडणवीसांसाठी बॅटिंग की चांगल्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग?ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 28 November 2024Nalasopara Achola Vasant nagri | नालासोपाऱ्यातील आचोळा वसंत नगरीत 41 इमारतींवर पालिकेची तोडक कारवाईAjit Pawar Full PC : मी ज्योतिषी नाही, मुख्यमंत्रि‍पदाच्या प्रश्नावर अजित पवार संतापले ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
सरकारी नोकरीची संधी, 237 विविध जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
सरकारी नोकरीची संधी, 237 विविध जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
Muslim Bollywood Actors Hindu Screen Names : दिलीपकुमार ते मधुबालापर्यंत! या 11 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सनी मुस्लिम असूनही हिंदू नावे सहज स्वीकारली
दिलीपकुमार ते मधुबालापर्यंत! या 11 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सनी मुस्लिम असूनही हिंदू नावे सहज स्वीकारली
काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
Shrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?
Shrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?
अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
Embed widget