एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 7 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Ajit Pawar : 80 वय झालं तरी माणूस थांबत नाही, हट्टीपणा सुरुच आहे; अजितदादांचा शरद पवारांना टोला

    Ajit Pawar : "वय झाल्यानंतर आपण थांबायचे असते. काहीजण सत्तरी झाली की थांबतात. काहीजण वय 75 झाले की थांबतात. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. 80 वय झालं तरी माणूस थांबत नाही", असा टोला  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लगावला आहे. Read More

  2. Ajit Pawar : भारताला जगभरात नरेंद्र मोदींमुळेच प्रतिष्ठा; अजित पवारांनी वाचला पीएम मोदींचा कामाचा पाढा

    Ajit Pawar : "जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताला प्रतिष्ठा मिळाली आहे. नरेंद्र मोदी 18-18 तास काम करतात. दिवाळीला सुद्धा ते घरी जात नाहीत. भारत सर्व क्षेत्रात सध्या आगेकुच करत आहेत. चंद्रयान देखील यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचले आहे." Read More

  3. Boycott Maldives Hashtag : पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर बॉयकॉट मालदीव हॅशटॅग ट्रेंडमध्ये; यामागचं नेमकं कारण काय?

    PM Modi Lakshadweep Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच लक्षद्वीपला भेट दिली. या दौऱ्यातील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. Read More

  4. North Korea vs South Korea: उत्तर कोरियाचा दक्षिण कोरियावर हल्ला; तब्बल 200 तोफांचे गोळे डागले

    World News: उत्तर कोरियानं दक्षिण कोरियाच्या दिशेनं डागले तब्बल 200 तोफगोळे, उत्तर कोरियाचा युद्धाभ्यास की आणखी काय? Read More

  5. Majha Katta : कसं होतं सत्यदेव दुबे नावाचं विद्यापीठ? संदीप कुलकर्णी यांच्याकडून आठवणींना उजाळा, राजश्रीनेही उलगडला अभिनयाचा प्रवास, माझा कट्ट्यावर सत्यशोधकच्या निमित्ताने खास संवाद

    Majha Katta : सत्यदेव दुबे यांच्याकडे संदीप कुलकर्णी यांच्याप्रमाणे अनेकांनी अभिनयाचे धडे गिरवले आहेत. त्याविषयीच्या आठवणींना संदीप कुलकर्णी यांनी उजाळा दिला. Read More

  6. Majha Katta : सात वर्षांचा प्रवास, महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या समाजकार्याची गोष्ट, सत्यशोधकच्या निमित्ताने संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे 'माझा कट्ट्या'वर

    Majha Katta : संदीप कुलकर्णी राजश्री देशपांडे यांच्यासोबत सत्यशोधक या चित्रपटाच्या निमित्ताने माझा कट्ट्यावर दिलखुलास गप्पा मारण्यात आल्या.  Read More

  7. MS Dhoni Smoking Hookah : टीम इंडियाचा माजी कर्णधार एम.एस.धोनी पितोय हुक्का? व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

    MS Dhoni Smoking Hookah : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये धोनी हुक्का  (Hookah)पिताना दिसत आहे. Read More

  8. Team India returned to Mumbai : द. आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतात परतली टीम इंडिया, रोहितचे चाहत्यांबरोबर फोटोशूट

    Team India returned to Mumbai : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनच्या (Cape Town) मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया (Team India) भारतात परतलीये. Read More

  9. Health Tips : कोणत्या फळांच्या साली काढाव्यात आणि कोणती सालीसकट खावीत? तुम्हीही गोंधळता का? वाचा तज्ज्ञ काय म्हणतात

    Health Tips : फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरसह अनेक पोषक घटक असतात. हे सर्व घटक आपल्या शरीराच्या विकासासाठी आवश्यक आहेत. Read More

  10. ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर!   'या' 5 बँकांमध्ये FD करा, भरघोस व्याजदर मिळवा

    सध्या, खासगी क्षेत्रातील अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर उत्कृष्ट व्याजदर देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर 8.1 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयातWalmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवलाWalmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Embed widget