एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 7 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Zomato चे CEO स्वतः बनले डिलिव्हरी बॉय, Friendship Day ला ग्राहकांना दिले सरप्राईज

    Zomato च्या CEO दीपंदर गोयल यांनी अतिशय अनोख्या पद्धतीने फ्रेंडशिप डे साजरा  केला आहे. त्यांनी ट्विटरवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. Read More

  2. Most Expensive Tree : एक असं झाड ज्यापासून ना लाकूड मिळत ना फळ, तरीही किंमत 10 कोटी; वाचा रंजक माहिती

    Most Expensive Tree : बोन्साय झाड एका लहान कुंडीत वाढवता येते आणि त्याची उंची 2 साधारण फुटांपर्यंत असते.  Read More

  3. Rahul Gandhi In Parliament : राहुल गांधी 137 दिवसांनी संसदेत पोहोचले, INDIA च्या खासदारांकडून जोरदार स्वागत

    Rahul Gandhi In Parliament : लोकसभेचं सदस्यत्व बहाल केल्यानंतर राहुल गांधी आज संसदेत पोहोचले. राहुल गांधी 137 दिवसांनंतर संसदेत पोहोचले आणि विरोधी पक्षांच्या आघाडीच्या खासदारांनी म्हणजेच INDIA च्या खासदारांनी त्यांचं स्वागत केलं. Read More

  4. Pope Francis : चर्च LGBT समुदायासाठी खुले, पोप फ्रान्सिस यांचं मोठं वक्तव्य; पण पाळावी लागणार 'ही' अट

    Church Open to LGBT People : पोप फ्रान्सिस यांनी म्हटलं की, नियमानुसार LGBT समुदायाचे लोक काही विधींमध्ये भाग घेऊ शकत नाही, पण याचा अर्थ त्यांच्यावर बंदी आहे, असा होत नाही. Read More

  5. Anupam Kher Post : 'फ्रेंडशिप डे'ला अनुपम खेर यांना आली सतीश कौशीक यांची आठवण; म्हणाले...

    आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर दिवंगत सतीश कौशिक यांची आठवणीत एक फोटो शेअर केला आहे. Read More

  6. Sushmita Sen : 'ताली'चे पोस्टर रिलीज होताच सुष्मिता ट्रोल ; अभिनेत्रीने सांगितला कटू अनुभव

    सुष्मिता सेनच्या तालीच्या पोस्टरवर तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. आता अभिनेत्रीने सांगितले आहे की, तिने अशा कमेंट करणाऱ्या सर्व लोकांना ब्लॉक केले. Read More

  7. साताऱ्याच्या पोरीने नाव काढलं, 17 वर्षीय आदितीने वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशिपवर कोरलं नाव, देशभरातून कौतुकाचा वर्षाव

    World Archery Championship: साताऱ्याच्या 17 वर्षी आदिती स्वामीने (Aditi Swami)  तिरंदाजीमध्ये इतिहास रचला आहे. Read More

  8. Gukesh D : शतरंज का नया बादशाह! 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद यांना मागे टाकणारा 17 वर्षीय गुकेश डी नक्की आहे तरी कोण?

    Gukesh D vs Viswanathan Anand : भारताचा किशोरवयीन ग्रँडमास्टर डी गुकेश याने विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत अझरबैजानच्या मिसरतदीन इस्कांद्रोव्हला पराभूत करून मोठी कामगिरी केली आहे. Read More

  9. Health Tips : पावसाळ्यात तोंडाची स्वच्छता का महत्त्वाची आहे? आजच 'या' खास पद्धतींचा वापर करा

    Monsoon Health Tips : पावसाळ्यात दातांची विशेष काळजी घेणं खूप गरजेचे आहे. या ऋतूत लोक आहाराबाबत निष्काळजीपणा करतात. त्यामुळे तोंडाच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. Read More

  10. Petrol Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढले, देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीही वाढणार?

    Petrol Diesel Price : वर्षभरापासून अधिक काळ लोटला तरिदेखील देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. Read More

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Mahapalikecha Mahasangram Jalgaon : जळगाव महापालिकेत कोण मारणार बाजी? जळगावकरांना काय वाटतं?
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Pravin Datke Nagpur : तुकाराम मुंडेंशी आमचा वैयक्तिक वाद नाही - प्रवीण दटके
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
Tamanna Bhatia: जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
Embed widget