ABP Majha Top 10, 6 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 6 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 5 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 5 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 5 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Vice President Election 2022 : मार्गारेट अल्वा की जगदीप धनखड? उपाध्यक्षपदाची निवडणूक आज, कोणाचं पारडं जड?
Vice President Election 2022 : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार आणि माजी राज्यपाल जगदीप धनखड आहेत, तर काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा विरोधी पक्षाच्या उमेदवार आहेत. Read More
Hiroshima Day : ...आणि एका क्षणात सगळं संपलं; हिरोशिमामध्ये त्या दिवशी नेमकं काय झालं होतं?
Hiroshima Day : 6 ऑगस्ट 1945 रोजी एका अमेरिकन बी-29 बॉम्बरने जपानच्या हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला. Read More
Mission Impossible : ‘मिशन इम्पॉसिबल’मधून अभिनेता टॉम क्रुझ बाहेर पडणार? चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणतो...
Mission Impossible, Tom Cruise : अभिनेता टॉम क्रुझ ‘मिशन इम्पॉसिबल’ हा चित्रपट सोडणार असल्याची चर्चा हॉलिवूडसह जगभरात रंगली आहे. Read More
After Operation London Cafe : अभिनेत्री मेघा शेट्टी करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' मध्ये साकारणार प्रमुख भूमिका
मेघा शेट्टी (Megha Shetty) ही कन्नड टीव्ही आणि सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मेघाची जोथे जोलाई ही मालिका चांगलीच गाजली होती. Read More
CWG 2022, Medal Tally : आठवा दिवस कुस्तीपटूंच्या नावे, सहा पदकांवर कोरलं नाव, भारताची पदकसंख्या 26 वर
Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत भारताने आठव्या दिवशी तीन सुवर्णपदक खिशात घातली असून एक रौप्य आणि दोन कांस्यपदकंही जिंकली आहेत. Read More
Deepak Punia Wins Gold : पाकिस्तानच्या मुहम्मदला नमवत दीपक पुनियानं जिंकलं सुवर्णपदक, कुस्तीत भारताची गोल्डन हॅट्रीक
CWG 2022 : आज कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताच्या कुस्तीपटूंनी सलग तिसरं सुवर्णपदक मिळवत गोल्डन हॅट्रीक केली आहे. यामध्ये बजरंग पुनिया, साक्षी मलिकनंतर दीपक पुनियाने 86 किलोग्राम गटात सुवर्णपदक मिळवलं आहे. Read More
6th August 2022 Important Events : 6 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
6th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 6 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More
Share Market Closing Bell : सेन्सेक्स निर्देशांक किंचीत वधारला, 'या' शेअर्समध्ये दिसली तेजी
Share Market Closing Bell : शेअर बाजार आज वधारत बंद झाला. आरबीआयने रेपो दर जाहीर केल्यानंतरही खरेदी दिसून आली. Read More