ABP Majha Top 10, 5 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Censor Board Certificate: चित्रपटाच्या सुरुवातीला का दाखवले जाते 'सेन्सॉर सर्टिफिकेट'? यामध्ये नेमकं काय असतं?
चित्रपटाच्या सुरुवातीला पडद्यावर एक सर्टिफिकेटह दाखवलं जाते. हे सर्टिफिकेट स्क्रिनवर 8 ते 10 सेकंद दाखवले जाते. चित्रपट निर्मात्यांच्या दृष्टिने हे सर्टिफिकेट सगळ्यात महत्त्वाचं असतं. Read More
ABP Majha Top 10, 5 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 5 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
J P Nadda: लोकसभा निवडणुकीपर्यंत नड्डाच भाजपचे अध्यक्ष? दिल्लीतल्या बैठकीत मुदतवाढीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
J P Nadda : 16 -17 जानेवारीला दिल्लीत होणारी ही कार्यकारिणी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनंही महत्वाची असेल. पक्षात काही महत्त्वाचे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. Read More
Pakistan : 'बेगम और बच्चे चाहती है...', 60 मुलांच्या बापाची कहाणी तुम्ही नक्की वाचा
Sardar Haji Jan Mohammad : सरदार हाजी जान मोहम्मद चौथ्यांदा लग्न करण्याचा विचार करत आहे. इतकंच नाही तर, पत्नींना आणखी मुलं हवी आहेत, असंही त्याने सांगितलं आहे. Read More
Tunisha Sharma : 'माझ्याबरोबर कोणी नसताना तुम्ही उभे राहाल'; शिझानच्या आईबरोबर तुनिषाचे चॅट व्हायरल
Tunisha Sharma : शिझानच्या कुटुंबियांकडून तुनिषा शर्माबरोबर व्हॉट्सअॅपवर झालेल्या संवादाची आणखी एक चॅट शेअर करण्यात आली आहे. Read More
Sudhir Nandgaonkar : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक सुधीर नांदगावकर यांचं निधन; वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sudhir Nandgaonkar Passed Away : सुधीर नांदगावकर यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा चित्रपट संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत केला आहे. Read More
Cristiano Ronaldo: 'रोनाल्डो' एका वर्षात कमावतो 1800 कोटी, भारतीय क्रिकेटपटूला इतके पैसे कमवायला लागतील 150 वर्षे
Cristiano Ronaldo Net Worth: जगातील प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो त्याच्या कमाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रोनाल्डोने युरोपचा फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड सोडला असून तो आता सौदी अरेबियाच्या फुटबॉल क्लब AlNassr सामील झाला आहे. Read More
Team New Head Coach : राहुल द्रविडनंतर भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी कोण संभाळणार? माजी क्रिकेटपटूचं नाव आघाडीवर
Team New Head Coach : राहुल द्रविडनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी कोण संभाळणार? यावर बीसीसीआय अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. यासंदर्भात नुकतीच बीसीसीआयची आढावा बैठक पार पडली. Read More
Health Tips : चांगल्या रोगप्रतिकारशक्तीसाठी 'हे' पोषक घटक गरजेचे; आजच तुमच्या डाएटमध्ये समावेश करा
Health Tips : चांगली रोगप्रतिकारकशक्ती मिळविण्यासाठी चांगले पोषक घटक शरीरला मिळणे अत्यंत गरजेचे असतात. Read More
Stock Market Opening: शेअर मार्केट तेजीत, सेन्सेक्स शंभर पार, तर निफ्टी 18,066 वर
Stock Market Opening: गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 190 अंकांच्या वाढीसह 60,847 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 59 अंकांच्या वाढीसह 18102 अंकांवर उघडला. Read More