ABP Majha Top 10, 4 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Trending Video : झाडावर बुल्डोझर चालवल्याने अनेक पक्षांचा चिरडून मृत्यू, घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत
Viral Video : झाडावर बुल्डोझर चालवल्यावर झाड पडलं, मात्र यासोबत झाडावरील पक्षांचा चिरडून मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
ABP Majha Top 10, 4 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी केवळ दोन उद्योगपतींसाठी काम करतात; राहुल गांधींचा हल्लाबोल
काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. Read More
Stolen Bentley Found in Pakistan : लंडनमध्ये चोरलेली कार घेऊन चोरटा पाकिस्तानात भुर्रर्र... पोलिसांनी कशी शोधली कार?
Stolen Car Found in Pakistan : काही आठवड्यांपूर्वी लंडनमध्ये चोरी झालेली कार पाकिस्तानात सापडली आहे. Read More
Amruta Khanvilkar : लावणी महाराष्ट्राची ओळख, या कलेला गालबोट लावू नका! अमृता खानविलकरचं चाहत्यांना आवाहन
Amruta Khanvilkar : परळीत सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये नुकताच अमृता खानविलकरचा लावणी परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता. मात्र, हा परफॉर्मन्स सादर केल्यानंतर सदर गणेशोत्सव मंडळावर टीका होऊ लागली आहे. Read More
Dagadi Chawl Theme Decoration : गणपती बाप्पाही विसावला ‘दगडी चाळी’त, दगडीचाळ थिमवर साकारलेला गणपती देखावा चर्चेत!
Dagadi Chawl Theme Decoration : 'दगडी चाळ 2' या चित्रपटातून प्रेरणा घेत अनुष्काने यंदा चक्क दगडी चाळीचा देखावा बनवला आहे. Read More
CSK Captain 2023 IPL: धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; पुढील आयपीएलमध्ये चेन्नईची धुरा पुन्हा माहीकडे, CSKकडून शिक्कामोर्तब
महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni)चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.चेन्नई सुपर किंग्ज (CSK)च्या कर्णधारपदी पुन्हा महेंद्रसिंह धोनी विराजमान होणार आहे. Read More
IND vs PAK Asia Cup: टीम इंडिया आज पुन्हा 'मौका' साधणार! जाडेजाच्या जागी 'या' खेळाडूची वर्णी लागणार; अशी असेल प्लेईंग इलेव्हन
IND vs PAK Asia Cup: आशिया चषक टी-20 (Asia Cup T20)स्पर्धेत आज पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान मुकाबला रंगणार आहे. सुपर फोर लीगच्या निमित्ताने हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येत आहेत. Read More
4th September 2022 Important Events : 4 सप्टेंबर दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
4th September 2022 Important Events : सप्टेंबर महिन्यातील 4 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More
Indian Economy : जगाला कळणार भारताची ताकद, येत्या काळात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल
Indian Economy News : भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. नुकताच भारत जागतिक क्रमवारीत 11 वरून पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. Read More