एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 4 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Shocking Viral Video: कारचालकाची एक चूक पडली महागात, बाईकस्वारांचा घेतला जीव, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

    Shocking Viral Video: हा व्हिडीओ व्हायरल होत असून कारचा दरवाजा उघडताना प्रत्येक ड्रायव्हरने काळजी घ्यावी. तुमची एक चूक दुसऱ्यांचा जीव घेऊ शकते Read More

  2. ABP Majha Top 10, 4 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. KCR National Party Name : मिशन 2024!  दसऱ्याच्या मुहूर्तावर के चंद्रशेखर राव राष्ट्रीय पक्षाचं नाव घोषीत करणार? भाजपला पर्याय देण्याचा प्रयत्न

    तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आता राष्ट्रीय राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी उद्या दसऱ्याच्या मुहूर्तावर ते राष्ट्रीय पक्षाचे नाव घोषीत करण्याची शक्यता आहे. Read More

  4. Russia-Ukraine War : युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनचे सर्वात मोठे यश! रशियन सीमेत प्रवेश, अनेक गावे घेतली ताब्यात

    Russia-Ukraine War : युक्रेनच्या सैन्याने युद्ध सुरू झाल्यापासून सर्वात मोठे यश मिळवले, सोमवारी युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या डनिप्रो नदीच्या बाजूने प्रवेश केला Read More

  5. Aapdi Thaapdi: 'बिग बीं'कडून ‘आपडी थापडी’ चित्रपटाला मराठमोळ्या शुभेच्छा, सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट!

    Aapdi Thaapdi: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अर्थात बिग बी यांनी ‘आपडी थापडी’ (Aapdi Thaapdi) या चित्रपटाचा ट्रेलर ट्विटरद्वारे शेअर करत, या चित्रपटाला खास मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. Read More

  6. Guitar Vajtay : आदर्श शिंदेच्या दमदार आवाजात रेकॉर्ड झालं ‘गिटार वाजतंय’ रोमँटिक गाणं! नवरात्रीतही मिळते गाण्याला पसंती

    Ti Majhi Premkatha : 'ती माझी प्रेमकथा' चित्रपटातील तुषार आणि पद्मिनी यांच्या लव्हेबल पोस्टरला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. Read More

  7. World Team Table Tennis: वर्ल्ड टीम टेबल टेनिस स्पर्धेत भारताचा दबदबा; पुरुषांनी कझाकस्तान आणि महिलांनी इजिप्तला नमवलं

    World Team Table Tennis: वर्ल्ड टीम टेनिस स्पर्धेत भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळत आहे. भारतीय महिला संघानी (Indian women’s team) इजिप्तचा (Egypt) पराभव करत बाद फेरीत प्रवेश केलाय. Read More

  8. आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकल्यानंतरही कर्णधार रोहित शर्मा 'या' गोष्टीवरुन नाराज; चिंताही व्यक्त केली

    टीम इंडियानं 237 धावांचा डोंगर उभारल्यानंतर दुसरा टी-20 मोठ्या फरकाने जिंकेल अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. मोठी धावसंख्या असतानाही भारताने आफ्रिकेचा केवळ 16 धावांनी पराभव केला. Read More

  9. Dussehra 2022: भारतातील 'ही' आहेत अनोखी आणि अद्भुत मंदिरं! जिथे रावणाची पूजा केली जाते

    Ravana Temple In India : असत्यावर सत्याचा विजय म्हणून विजयादशमी सण साजरा केला जातो. मात्र, अन्याय आणि अधर्माचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या रावणाची भारतात काही ठिकाणी आजही पूजा केली जाते Read More

  10. Gold Rate Today : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोन्या-चांदीचे दर वधारले; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.50 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,120 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 61,160 रुपये आहे.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
Embed widget