ABP Majha Top 10, 4 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 July 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Raj Thackeray-Uddhav Thackeray: राज ठाकरेंचा प्रस्ताव दोनदा उद्धव ठाकरेंनी फेटाळला; मनसे नेत्यानं सांगितलं नेमकं काय घडलं होतं?
Raj Thackeray-Uddhav Thackeray: मनसेने दोन वेळा उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, ठाकरे गटाने मनसेचा प्रस्ताव फेटाळला होता, असं संदीप देशपांडेंनी सांगितलं होतं. Read More
Diabetes Symptoms : मधुमेहाचं नवं धोकादायक लक्षण, जाणवल्यास लगेचच करा तपासणी
Diabetes Warning Signs : तुमच्या तोडांतून दुर्गंधी येत असल्यास हे मधुमेहाचं लक्षण असून शकतं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करु नका आणि लक्षण दिसल्यास लगेचच तपासणी करुन घ्या. Read More
Tina Ambani: अनिल अंबानी ईडीच्या फेऱ्यात, पत्नी टीना अंबानी ईडी कार्यालयात दाखल; फेमा उल्लंघनप्रकरणी होणार चौकशी
Tina Ambani: काल अनिल अंबानी यांची तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली होती आणि आज त्यांच्या पत्नी ईडीसमोर हजर झाल्या आहेत. Read More
US Independence Day : 'महासत्ता' अमेरिकाही एकेकाळी होती ब्रिटिशांची गुलाम, कसं मिळालं स्वातंत्र्य? वाचा सविस्तर...
America Independence from Britain : जगातील सर्वात बलाढ्य देश मानला जाणारा अमेरिका देशही ब्रिटनचा गुलाम होता, हे अनेकांना माहीत नसेल. आज दिवशी, म्हणजे 4 जुलैला अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं. Read More
Subodh Bhave: 'स्वातंत्र्याचा पहिला हुंकार जिथे...'; गुरुपौर्णिमेनिमित्त सुबोध भावेनं शेअर केली खास पोस्ट
आज गुरुपौर्णिमेनिमित्त सुबोधनं (Subodh Bhave) एक खास पोस्ट शेअर केली आहे. Read More
Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : 'भूल भुलैया 2'च्या तुलनेत 'सत्यप्रेम की कथा' पडला मागे! पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई
Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा बकरी ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. Read More
World Sports Journalist Day : इतिहास, महत्त्व, थीम आणि कसा साजरा करायचा हे घ्या जाणून
एखाद्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाकरता खेळ महत्वाची भूमिका बजावते. अनेक लोक करिअरचा पर्याय म्हणून देखील क्रीडा क्षेत्राची निवड करतात. Read More
Diamond League 2023: नीरज चोप्रानं रचला इतिहास; 87.66 मीटरवर भाला फेकत पटकावला 'लॉसने डायमंड लीग'चा खिताब
Neeraj Chopra wins Lausanne Diamond League: ऑलिम्पियन नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाची मान अभिमानानं उंचावली आहे. 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करून लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान मिळविलं आहे. Read More
Health Tips : रोज सकाळी दही खाण्याचे 'हे' आहेत 5 फायदे; एकदा वापरून पाहाच
Health Tips : तुमच्या दिवसाची सुरुवात हेल्दी करण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त दही हा एक उत्तम पर्याय आहे. Read More
LPG Gas Price Hike: व्यावसायिक गॅस सिलिंडर सात रुपयांनी वाढला, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल नाही
Commercial LPG Cylinder Price Hike: सलग तीन वेळा किमतीत कपात केल्यानंतर व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. एप्रिल, मे आणि जूनमध्ये सिलिंडर दरात कपात झाली होती Read More