एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 30 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 30 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Aquarius Horoscope Today 30 November 2023: कुंभ राशीच्या कुटुंबात राहील तणाव; जोडीदारासोबत होऊ शकतात वाद, पाहा आजचं राशीभविष्य

    Aquarius Horoscope Today 30 November 2023: तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते. तुमच्या कुटुंबात काही मुद्द्यावरून तणाव असू शकतो. Read More

  3. धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका, मराठमोळ्या प्रथमेश शिंदेविरोधात जम्मू काश्मीरमध्ये गुन्हा, श्रीनगर NIT मधून निलंबन

    श्रीनगर एनआयटीमध्ये या विद्यार्थ्याविरोधात निदर्शनं करण्यात आली असल्याचीही माहिती मिळत आहे. या निदर्शनांनंतर काही विद्यार्थ्यांनी प्रथमेश शिंदेंविरोधात तक्रार दाखल केली. Read More

  4. Khalistani Separatist Pannun : खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येच्या कटात भारतीयाला अटक; अमेरिकेची कारवाई

    Khalistani Pannun : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपात अमेरिकेत एका भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली आहे. या भारतीय नागरिकांला भारत सरकारच्या अधिकाऱ्याने सुपारी दिल्याचा आरोप आहे. Read More

  5. South Indian Film Industry : 'जवान'ची नयनातारा, रश्मिका मंदाना ते पार समंथापर्यंत! MMS अन् नको त्या फोटोंनी 9 वेळा साऊथ इंडस्ट्री मुळापासून हादरली!

    controversies of South Indian Film Industry : असे अनेक सिनेस्टार आहेत जे कधी ना कधी वादात सापडले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींमुळेही अनेक वादाचे प्रसंग झाले आहेत. Read More

  6. TV Actresses Bollywood Exprience : 'या' 9 टीव्ही अभिनेत्रींनी बाॅलिवूडचा हलकट चेहरा बेधडक समोर आणला! प्रत्येकीनं सांगितला भयानक अनुभव

    TV Actresses Bollywood Exprience : अनेक टीव्ही अभिनेत्रींनी दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे, तर काही सौंदर्यवती आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. Read More

  7. Sanju Samson : धोनीला बाजूला करून चेन्नईचा कॅप्टन होण्यासाठी संजू सॅमसनशी बोलणी सुरु होती? आश्विनचे फक्त सहा शब्दात उत्तर!

    Sanju Samson : सोशल मीडियावरील अनेक युजर्सनी असा दावा केला आहे की, आर. अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर हे सांगितले आहे. पण आश्विनने खरंच हे सांगितलं का? अशीही चर्चा रंगली.  Read More

  8. Rohit Sharma : किंग कोहलीनं थेट निरोप धाडला; रोहित काहीच बोलेना, पण निवड समिती, बीसीसीआयच्या डोक्यात वेगळाच 'मास्टरप्लॅन' तयार!

    रोहित आणि विराटही भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा भाग नाहीत. दुसरीकडे, बीसीसीआयचे सचिव जय शाह निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांची भेट घेणार आहे. ही बैठक दिल्लीत होऊ शकते. Read More

  9. Fitness Tips : वयाच्या पन्नाशीनंतरही तंदुरुस्त राहायचं असेल तर 'हे' 9 सोपे उपाय फॉलो करा; निरोगी आयुष्याचा मंत्रा

    Fitness Tips : वय वाढणं हे आपल्या हातात जरी नसलं तरी मात्र, तुम्ही काही गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही वयाच्या पन्नाशीनंतरही तरूण दिसाल. Read More

  10. पतीने पत्नीला घर चालवण्यासाठी पैसे दिले तर पत्नीला कर भरावा लागेल का? सविस्तर माहिती एका क्लिकवर

    तुम्ही जर दर महिन्याला घर खर्चासाठी पत्नीला पैसे देत असाल तर त्यावर कर आहे का? यासाठी आयकर नियम काय आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
Embed widget