ABP Majha Top 10, 30 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Aquarius Horoscope Today 30 November 2023: कुंभ राशीच्या कुटुंबात राहील तणाव; जोडीदारासोबत होऊ शकतात वाद, पाहा आजचं राशीभविष्य
Aquarius Horoscope Today 30 November 2023: तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते. तुमच्या कुटुंबात काही मुद्द्यावरून तणाव असू शकतो. Read More
Gemini Horoscope Today 30 November 2023: मिथुन राशीच्या लोकांवर आज कामाचा भार; मन राहील अस्वस्थ, पाहा आजचं राशीभविष्य
Gemini Horoscope Today 30 November 2023: तुमची प्रकृती काही प्रमाणात बिघडू शकते, ज्यामुळे तुमचे कुटुंबीय खूप अस्वस्थ होऊ शकतात. Read More
IFFI : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला वादाची किनार, गोवा सरकारच्या 'या' निर्णयावर प्रश्न उपस्थित
IFFI : अकादमीच्या बांधकामाच्या सुरक्षेबाबत आधीपासून चिंता व्यक्त केली जात असताना या ठिकाणी महोत्सव पार पडत असल्याने प्रश्न उपस्थित झाले Read More
Khalistani Separatist Pannun : खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येच्या कटात भारतीयाला अटक; अमेरिकेची कारवाई
Khalistani Pannun : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपात अमेरिकेत एका भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली आहे. या भारतीय नागरिकांला भारत सरकारच्या अधिकाऱ्याने सुपारी दिल्याचा आरोप आहे. Read More
South Indian Film Industry : 'जवान'ची नयनातारा, रश्मिका मंदाना ते पार समंथापर्यंत! MMS अन् नको त्या फोटोंनी 9 वेळा साऊथ इंडस्ट्री मुळापासून हादरली!
controversies of South Indian Film Industry : असे अनेक सिनेस्टार आहेत जे कधी ना कधी वादात सापडले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींमुळेही अनेक वादाचे प्रसंग झाले आहेत. Read More
TV Actresses Bollywood Exprience : 'या' 9 टीव्ही अभिनेत्रींनी बाॅलिवूडचा हलकट चेहरा बेधडक समोर आणला! प्रत्येकीनं सांगितला भयानक अनुभव
TV Actresses Bollywood Exprience : अनेक टीव्ही अभिनेत्रींनी दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे, तर काही सौंदर्यवती आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. Read More
Virat Kohli : कोहलीच्या 'कडक' निरोपाने आणि रोहितच्या 'शांती'मुळे बीसीसीआयच्या पोटात गोळा; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघ जाहीर करताना दमछाक होणार?
उद्या (30 नोव्हेंबर) टीम इंडियाची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी घोषणा होणार आहे. यामध्ये कोहली आणि रोहितचा समावेश असणार की नाही? याकडे आता लक्ष आहे. Read More
Virat Kohli : अखेर तो क्षण आलाच! किंग विराट कोहलीनं आफ्रिका दौऱ्यापूर्वीच घेतला मोठा निर्णय! कॅप्टन रोहितचा अजूनही अंदाज लागेना
Virat Kohli : भारतीय संघाचे पुढील मिशन दक्षिण आफ्रिका दौरा असेल, जिथे टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळेल. या दौऱ्याची सुरुवात 10 डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेने होणार आहे. Read More
Fitness Tips : वयाच्या पन्नाशीनंतरही तंदुरुस्त राहायचं असेल तर 'हे' 9 सोपे उपाय फॉलो करा; निरोगी आयुष्याचा मंत्रा
Fitness Tips : वय वाढणं हे आपल्या हातात जरी नसलं तरी मात्र, तुम्ही काही गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही वयाच्या पन्नाशीनंतरही तरूण दिसाल. Read More
Gold Prices : सोन्याच्या दरात मोठी उसळण, गाठला आतापर्यंत उच्चांक; एक तोळं सोन्याची किंमत किती?
Gold Prices : आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेतांमुळे सोन्याच्या दराने नवा विक्रमी उच्चांक गाठला आहे. Read More