![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ABP Majha Top 10, 30 May 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 May 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
![ABP Majha Top 10, 30 May 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा Top 10 News Headlines Today ABP Majha Afternoon News Bulletin 30 May 2023 Top News headlines from India and world Marathi news ABP Majha Top 10, 30 May 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/d5f9b5e5d8e255e1f8088b7c4aeac63b_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2023 CSK VS GT : चेन्नईच्या विजयात सहभागी होताना दिसले विकी कौशल अन् सारा अली खान; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला,"बदले तेरे MAHI"
Vicky Kaushal Sara Ali Khan Watch CSK Vs GT Match : 'आयपीएल 2023'चा अंतिम सामना पाहायला सारा अली खान आणि विकी कौशल गेले होते. Read More
ABP Majha Top 10, 30 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Brahmos Misfire: ब्रह्मोसचं मिसफायर, सरकारी तिजोरीला 24 कोटींचा भुर्दंड; केंद्र सरकारची दिल्ली उच्च न्यायालयात माहिती
Brahmos Misfire: गेल्या वर्षी अपघाताने पाकिस्तानात डागल्या गेलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रामुळे सरकारी तिजोरीला 24 कोटींचा भुर्दंड बसला, तसंच शेजारी देशासोबतचे संबंधही ताणले गेल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. Read More
Cheapest Electricity: 'या' देशात लोकांचं वीज बिल येतं मायनसमध्ये; सरकारही चिंतेत! जाणून घ्या त्यामागचं कारण
Cheapest Electricity: रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) जगभर ऊर्जेचं गंभीर संकट आहे. अशा परिस्थितीत एक असा देश आहे, जिथे लोकांच्या घरचं वीज बिल हे मायनसमध्ये येत आहे. Read More
The Kerala Story : 'प्रपोगंडा चित्रपट...' ; 'द केरळ स्टोरी' चित्रपटावर कमल हसन यांची प्रतिक्रिया
अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांनी द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाबद्दल त्यांचे मत मांडले आहे. Read More
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात... Read More
Wrestlers Protest viral Image: दिल्लीत कुस्तीपटूंचे आंदोलन; विनेश आणि संगीता यांचे AI ने तयार केलेले फोटो व्हायरल
wrestlers protest: रविवारी, कुस्तीपटूंचे आंदोलन दिल्ली पोलिसांनी चिरडून टाकले. त्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगट आणि संगीता फोगाट यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. Read More
IPL 2023 Final : पावसामुळे चाहत्यांचा हिरमोड! पांड्या आणि गिलची फॅन्ससाठी स्पेशल पोस्ट
CSK vs GT, IPL 2023 Final : चेन्नई आणि गुजरात यांच्यातील आयपीएलचा अंतिम सामना रविवारी पावसामुळे होऊ शकला नाही. यामुळे निराश चाहत्यांसाठी हार्दिक पांड्या आणि शुभमन गिलने ट्वीट केलं आहे. Read More
Important Days in June 2023 : 'वटपौर्णिमा', 'आषाढी एकादशी'सह विविध सणांची मांदियाळी, जून महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी
Important Days in June 2023 : जून महिन्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सणांबरोबरच थोर महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी देखील या महिन्यात आहेत. Read More
Changes From 1st June 2023: एक जूनपासून होणार मोठे बदल; तुमच्या खिशावर होणार परिणाम, जाणूुन घ्या कसा?
Changes From 1st June 2023: जून महिना सुरू होण्यापूर्वी कोणते बदल होणार आहेत आणि त्यांचा तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल, हे जाणून घ्या. Read More
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)