एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 30 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral News : सहलीला गेलेल्या मुख्याध्यापिकेचा विद्यार्थ्यासोबत रोमान्स, व्हायरल फोटोशूटनंतर कारवाई

    Headmistress Photoshoot With Student : सरकारी शाळेतील मुख्याध्यापिकेचे विद्यार्थ्यासोबतचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाल्यावर शाळा प्रशासनाने तिच्यावर कारवाई केली आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 30 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. PM Modi : नववर्षाआधीच पंतप्रधान मोदींची देशवासियांना मोठी भेट! अयोध्या रेलवे स्टेशन आणि विमानतळाचं उद्घाटन

    PM Narendra Modi Ayodhya Visit : पंतप्रधान मोदी आज अयोध्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी भव्य रोड शो केला. Read More

  4. Year Ender 2023 : इर्शाळवाडी, ढगफुटी, भूकंप 'या' नैसर्गिक आपत्तीमुळे ढवळून निघाले 2023 वर्ष

    नैसर्गिक आपत्तींना देखील हवामान बदल जबाबदार असल्याचे अहवाल प्रसिद्ध झालेत. वर्षाचा शेवट होत असतानाच नेमकं कुठे काय घडलं? आणि कोणत्या घटनांमुळे जखमा ओल्या राहिल्यात? ते जाणून घेऊया.  Read More

  5. Bollywood Movies Of 2023 : बॉलीवूडच्या 'या' चार सिनेमांनी गाजवलं 2023 चे वर्ष, 'जवान'ची तगडी कमाई

    Bollywood Movies Of 2023 : याशिवायही अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला उतरले आहेत. शारूखच्या जवान बंप्पर कमाई केली असून सनी देओलचा गदर 2 (Gadar 2) ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 2023 मध्ये कोण कोणत्या सिनेमांनी तगडी कमाई केली? Read More

  6. Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर आणि कुटुंबीयांना ख्रिसमसचा केक महागात पडणार? भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल

    Case Registered Against Actor Ranbir Kapoor : भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेता रणबीर कपूर आणि कपूर कुटुंबीयांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. Read More

  7. New Captains of Sri Lanka : श्रीलंकेने वनडे, टी20 दोन्ही संघाचे नेतृत्व बदलले, 'या' दोन खेळाडूंची कर्णधारपदी वर्णी

    New Captains of Sri Lanka : श्रीलंकन क्रिकेटने वनडे आणि टी20 च्या संघांमध्ये मोठे बदल केले आहेत. कुसल मेंडिस (Kusal Mendis) आणि वहिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) यांची श्रीलंकेच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. Read More

  8. MS Dhoni Suggestion For Pakistan Food : धोनी म्हणाला, जेवणासाठी एकदा पाकिस्तानला भेट दे; चाहत्याकडूनही अनपेक्षित सल्ल्यावर भन्नाट उत्तर!

    MS Dhoni Suggestion For Pakistan Food : भारतीय संघाने 2006 मध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा केला होता, ज्यामध्ये धोनी भारतीय संघाचा भाग होता. Read More

  9. Pregnancy Tips : गर्भधारणे दरम्यान महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास नेमका का होतो? 'या' उपायांनी लवकर होईल सुटका

    Pregnancy Tips : गर्भधारणे दरम्यान महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. Read More

  10. जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण? किती आहे त्यांची संपत्ती? जाणून घ्या सविस्तर माहिती

    एका फ्रेंच महिलेने (french woman) इतिहासाच्या पानावर आपलं नाव कारलं आहे. फ्रांसुआ बेटनकोर्ट मेयर्स (Francoise Bettencourt Meyers) या आता जगातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
Embed widget