एक्स्प्लोर

PM Modi : नववर्षाआधीच पंतप्रधान मोदींची देशवासियांना मोठी भेट! अयोध्या रेल्वे स्टेशन आणि विमानतळाचं उद्घाटन

PM Narendra Modi Ayodhya Visit : पंतप्रधान मोदी आज अयोध्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी भव्य रोड शो केला.

PM Modi in Ayodhya : नववर्षाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना मोठी भेट दिली आहे. अयोध्या (Ayodhya) भव्य राम मंदिर (Ram Temple) निर्माणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज अयोध्या विमानतळ (Ayodhya Airport) आणि अयोध्या रेल्वे स्टेशनचं (Ayodhya Railway Station) उद्घाटन केलं. अयोध्या विमानतळाचं नाव महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल विमानतळाचं (Maharishi Valmiki International Airport Ayodhya Dham) असं ठेवण्यात आलं आहे.

पंतप्रधान मोदींचा अयोध्येत भव्य रोड शो

आज पंतप्रधान मोदी अयोध्या दौऱ्यावर आहेत. यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी विविध उपाययोजनांचा शुभारंभ केला, यासोबतच भव्य रोड शोही केला. पंतप्रधान मोदी यांच्या अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली, यासोबतच प्रशासनाकडून चोख बंदोबस्तही करण्यात आला होता. 

15000 कोटी रुपयांची भेट

पंतप्रधानांनी येथे अयोध्या पुर्नविकसित रेल्वे स्थानकाचं उद्घाटन केलं. त्यानंतर त्यांनी नवीन महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल विमानतळाचं (Maharishi Valmiki International Airport Ayodhya Dham) उद्घाटन केलं. यासोबत पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येसह उत्तर प्रदेशला 15000 कोटी रुपयांच्या योजनांचा शुभारंभ करत मोठी भेट दिली.

पंतप्रधान मोदी यांचं अयोध्येत स्वागत करण्यात आलं. उत्तर प्रदेशचे गव्हर्नर आनंदीबेन पटेल, यूपी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उप - मुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी विमानतळावर पंतप्रधानांचे स्वागत केलं. पंतप्रधान मोदी यांनी एक तास अयोध्येमध्ये एक भव्य रोड शो केला. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लोकांची गर्दी दिसून आली. अयोध्यानगरीत पंतप्रधान मोदींचं 'जय श्री राम'च्या घोषणा करत स्वागत करण्यात आलं. रोड शोमध्ये पंतप्रधानांवरही पुष्प वृष्टी करण्याच आली. 

नवीन रेल्वे गाड्यांनी हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन केलं. या सोबतच त्यांनी दोन नवीन अमृत भारत आणि सहा नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवत सहा नव्या रेल्वे गाड्यांचा शुभारंभ केला. याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी इतर अनेक रेल्वे प्रकल्पांचं लोकार्पण केलं. यावेळी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री दिग्गज नेते उपस्थित होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2024 | सोमवार
Pakistan vs Afghanistan War : तालिबानचा पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक! दोन्ही देशांची सीमारेषा असलेल्या ड्युरंड लाईनवर युद्धसदृश परिस्थिती
तालिबानचा पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक! दोन्ही देशांची सीमारेषा असलेल्या ड्युरंड लाईनवर युद्धसदृश परिस्थिती
Kirit Somaiya : मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय, पण मला तिथं 60 मतं; कोर्ट बदमाश, तरीही कोर्टात जाणार, बच्चू कडूंचा निर्धार
गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय, पण मला तिथं 60 मतं; कोर्ट बदमाश, तरीही कोर्टात जाणार, बच्चू कडूंचा निर्धार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bachchu Kadu Full PC : कोर्ट बदमाश,न्याय देईल असं वाटत नाही;बच्चू कडूंचा जोरदार हल्लाबोलBajrang Sonawane : सवंगडी काय करतात हे पाहण्यासाठी तरी अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्री व्हावंPune Pub : पबकडून नव्या वर्षाच्या पार्टीला येणाऱ्यांना Condom आणि ORS च्या पाकिटांचं वाटपDeepak Kesarkar On Dhananjay Munde : वाल्मिक कराडला 100% अटक होणार,शंका बाळगू नका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2024 | सोमवार
Pakistan vs Afghanistan War : तालिबानचा पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक! दोन्ही देशांची सीमारेषा असलेल्या ड्युरंड लाईनवर युद्धसदृश परिस्थिती
तालिबानचा पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक! दोन्ही देशांची सीमारेषा असलेल्या ड्युरंड लाईनवर युद्धसदृश परिस्थिती
Kirit Somaiya : मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय, पण मला तिथं 60 मतं; कोर्ट बदमाश, तरीही कोर्टात जाणार, बच्चू कडूंचा निर्धार
गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय, पण मला तिथं 60 मतं; कोर्ट बदमाश, तरीही कोर्टात जाणार, बच्चू कडूंचा निर्धार
Deepak Kesarkar On Dhananjay Munde : वाल्मिक कराडला 100% अटक होणार,शंका बाळगू नका
Deepak Kesarkar On Dhananjay Munde : वाल्मिक कराडला 100% अटक होणार,शंका बाळगू नका
Adani Group Stocks: वर्षाच्या शेवटच्या दिवसात चित्र बदललं, अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये तेजी, 11 कंपन्यांचे शेअर कितीवर?  
वर्षाच्या शेवटच्या दिवसात चित्र बदललं, अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये तेजी, 11 कंपन्यांचे शेअर कितीवर?  
नवीन वर्षाच्या स्वागतावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त, सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती 
नवीन वर्षाच्या स्वागतावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त, सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती 
Pune Crime : नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात मोठी कारवाई, तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त, 9 जणांना बेड्या
नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात मोठी कारवाई, तब्बल एक कोटीची बनावट दारू जप्त, 9 जणांना बेड्या
Embed widget