एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 3 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 July 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : ट्रेनच्या दोन डब्ब्यांच्या जॉईंटवर बसून, बाळाला कडेवर घेत आईचा जीवघेणा प्रवास; काळजाचा ठोका चुकणारा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

    Train Viral Video : एक महिला अत्यंत धोकादायक पद्धतीने ट्रेनच्या दोन डब्ब्यांच्या जॉईंटवर बसून बाळाला कडेवर घेऊन जीवघेणा प्रवास करताना दिसत आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. Read More

  2. देशातील सर्वात धोकादायक किल्ला! चढाई करणं जिकरीचं काम, काळोख होण्याआधी उतरावा लागतो 'हा' गड

    India's Most Dangerous Fort : मान्सूनमध्ये या किल्ल्याच्या सौंदर्यात आणखी भर पडते. सह्याद्री पर्वतरांगामध्ये माथेरान आणि पनवेलच्या मधे असलेला हा प्रबळगड म्हणजे कलावंतीण दुर्ग. Read More

  3. Dharmaj Village : 'हे' आहे भारतातील सर्वात श्रीमंत गाव; गावकऱ्यांची श्रीमंती पाहून तुम्हीही थक्क व्हाल

    Dharmaj Village : धर्माज गावची लोकसंख्या केवळ 11,333 असूनही, हे गाव इतरांपेक्षा वेगळं ठरलं आहे. Read More

  4. Russia-Ukraine War : अखेर रशिया-युक्रेन युद्ध संपणार? झेलेन्स्कींनी ठेवली 'ही' अट, पुतिन काय भूमिका घेणार?

    Vladimir Zelensky vs Vladimir Putin : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युद्ध संपवण्याचे संकेत दिले आहेत, पण त्यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत. Read More

  5. Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : 'भूल भुलैया 2'च्या तुलनेत 'सत्यप्रेम की कथा' पडला मागे! पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई

    Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा बकरी ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. Read More

  6. Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त बिग बी अमिताभ बच्चन दर्शनासाठी मुंबईच्या विठ्ठल मंदिरात, भक्तिभावाने घेतलं विठोबाचं दर्शन

    Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी निमित्ताने बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या सायन स्टेशनजवळ असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी हजेरी लावली. Read More

  7. World Sports Journalist Day : इतिहास, महत्त्व, थीम आणि कसा साजरा करायचा हे घ्या जाणून

    एखाद्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाकरता खेळ महत्वाची भूमिका बजावते. अनेक लोक करिअरचा पर्याय म्हणून देखील क्रीडा क्षेत्राची निवड करतात. Read More

  8. Diamond League 2023: नीरज चोप्रानं रचला इतिहास; 87.66 मीटरवर भाला फेकत पटकावला 'लॉसने डायमंड लीग'चा खिताब

    Neeraj Chopra wins Lausanne Diamond League: ऑलिम्पियन नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाची मान अभिमानानं उंचावली आहे. 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करून लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान मिळविलं आहे. Read More

  9. Health Tips : पावसाळ्यातही चेहऱ्याचा ग्लो हवाय? चमकदार त्वचेसाठी 'या' खास टिप्स फॉलो करा

    Monsoon Skin Care Tips : पावसाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. Read More

  10. Apple Market Value: अॅपलने बाजार मूल्य 3 ट्रिलियन डॉलर्स गाठत रचला इतिहास; फक्त एका कंपनीसमोर भारतातील तब्बल 1,242 कंपन्या सुद्धा फिक्या!

    अॅपल 2011 मध्ये पहिल्यांदा जगातील सर्वात मौल्यवान स्टॉक ठरला. जेव्हा त्यांचे मार्केट कॅप 340 अब्ज डॉलर्सपेक्षा कमी होते आणि S&P 500 च्या सुमारे 3.3 टक्के होते. तेव्हापासून हा मान क्वचितच गमावला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharmila Thackeray On Uddhav Thackeray:  राजा तेव्हा बंगल्यावर होता...; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सुनावलं!
राजा तेव्हा बंगल्यावर होता...; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सुनावलं!
Juhi Chawla Birthday:   90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
 90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 7 AM :13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharmila Thackeray On Uddhav Thackeray:  राजा तेव्हा बंगल्यावर होता...; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सुनावलं!
राजा तेव्हा बंगल्यावर होता...; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सुनावलं!
Juhi Chawla Birthday:   90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
 90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Thackeray Vs Shinde Rada: मुंबईत ठाकरे गट-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, जोगेश्वरीत मध्यरात्री जोरदार राडा
मुंबईत ठाकरे गट-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, जोगेश्वरीत मध्यरात्री जोरदार राडा
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
Embed widget