ABP Majha Top 10, 3 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Human Body : आपल्या शरीरामध्येही असतं सोनं, कुठे लपलेलं असतं 'हे' Gold? वाचा सविस्तर
Gold in Human Body : मानवी शरीरामध्येही सोनं आढळते. याचे प्रमाण किती आणि कुठे असतं हे सोनं येथे जाणून घ्या. Read More
Russia Ukraine War : सांताक्लॉजच्या रुपात आला युक्रेनचा फायटर पायलट; अन् थेट मिसाईलचा मारा, Video होतोय व्हायरल
Santa Claus Fighter Pilot : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सांताक्लॉजच्या वेशभूषेत असलेल्या युक्रेनच्या सैनिकाने रशियावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे दिसत आहे. Read More
Congress: काँग्रेस वर्किंग कमिटीची लवकरच नवी रचना, सोनिया, राहुल गांधींना वर्किंग कमिटीत कायमचं स्थान मिळणार?
Congress : सोनिया आणि राहुल गांधी यांना काँग्रेस वर्किंग कमिटीत कायमस्वरुपी स्थान दिलं जाण्याचीही शक्यता आहे. पक्षाचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांचा असा समावेश होण्याची शक्यता आहे Read More
Superbug Bacteria : आता सुपरबग बॅक्टेरियाचा धोका; संसर्गाची लक्षणे, परिणाम काय? सर्व काही वाचा सविस्तर
Superbug : या सुपरबगचं नाव मायकोप्लासमा जेनिटेलियम (Mycoplasma Genetalium) असे आहे. हा अतिशय धोकादायक असून अँटीबायोटिक विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण करतो. Read More
Sudhir Nandgaonkar : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक सुधीर नांदगावकर यांचं निधन; वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Sudhir Nandgaonkar Passed Away : सुधीर नांदगावकर यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा चित्रपट संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत केला आहे. Read More
OTT Platform : नवाजुद्दीन सिद्दीकीपासून ते 'हे' कलाकार मानले जातात सर्वात घातक; ही आहे OTT प्लॅटफॉर्मवरील खलनायकांची यादी
The Top Villains Of OTT Platform : नवाजुद्दीन सिद्दीकी व्यतिरिक्त, समंथा अक्किनेनीने देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक उत्कृष्ट खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. Read More
IND vs SL 1st T20:IND vs SL: भारत-श्रीलंका यांच्यातील पहिली टी-20 लढत आज, हार्दीकच्या नेतृत्वात शुभमन गिल पदार्पणासाठी सज्ज
IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज खेळला जाणार आहे. भारताचा तडाखेबाज फलंदाज हार्दीक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. Read More
Pele Funeral : ब्राझीलच्या बेल्मिरो स्टेडियममध्ये पेलेंना अखेरचा निरोप, सोमवारी चाहत्यांना घेता येणार शेवटचं दर्शन
Pele News: ब्राझीलचे महान फुटबॉलर पेले यांचं 29 डिसेंबरच्या मध्यरात्री निधन झालं, ते 82 वर्षांचे होते. Read More
Healthy Diet : वयाच्या तिशीत आहात? मग तुमच्या डाएटमध्ये 'या' फॅट आणि कार्ब्सचा समावेश करा
Healthy Diet : आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वयाच्या 30व्या वर्षांनंतर स्त्री आणि पुरुष दोघेही कमी हार्मोन्स तयार करू लागतात. Read More
Tax Saving Scheme : PPF, NPS सह या पाच कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करा आणि भक्कम परतावा मिळवा!
Tax Saving Scheme : पाच कर बचत योजना ज्यामध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला मोठ्या परताव्यासह कर बचतीचा लाभ मिळतो. जाणून घेऊया कर बचतीच्या योजनांबद्दल... Read More