ABP Majha Top 10, 29 July 2022 : आजच्या महत्वाच्या बातम्या, Breaking News Today, दुपारची ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या दुपारच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 29 July 2022 : एबीपी माझा दुपूर बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Anand Mahindra Tweet : आधुनिक युगातील देशी जुगाड पाहून आनंद महिंद्राच चकित, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले...
Anand Mahindra Viral Tweet : उद्योगपती आंनद महिंद्रा यांनी सध्याच्या आधुनिक युगात देशी जुगाडचा एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. Read More
Caste Certificate : जात प्रमाणपत्र हवाय? 30 नोंव्हेंबरपर्यंत करा अर्ज
अनेकदा उमेदवार प्रलोभनाला बळी पडून माहिती खरी असून सुध्दा खोटे कागदपत्र सादर करतात. यामुळे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात येते. त्यामुळे खोटी कागदपत्र सादर करु नये, असे आवाहन उपायुक्तांनी केले आहे. Read More
Coronavirus : कोरोनाबाधितांसह मृत्यूची संख्या किंचित घटली, धोका मात्र कायम
Coronavirus Updates in India : देशात 20 हजार 409 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजारांवर पोहोचली आहे. Read More
Frog and Snake : बेडूक आणि सापाच्या 'या' दोन प्रजातींचा जागतिक अर्थव्यवस्थेला फटका, 1.20 लाख कोटी रुपयांचे नुकसान
मागील काही वर्षापासून बेडूक आणि सापाच्या दोन प्रजातींमुळं खूप मोठा फटका अर्थकारणाला बसला आहे. या बेडूक आणि सापाच्या प्रजातींमुळं जागतिक अर्थव्यवस्थेचं 1.20 लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. Read More
Liger Song Out : विजय देवरकोंडाच्या आवाजातील 'वाट लगा देंगे' गाणं रिलीज; 25 ऑगस्टला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Liger Song Out : विजय देवरकोंडा यांच्या 'लायगर' या चित्रपटातील 'वाट लगा देंगे' गाणं रिलीज झालं आहे. Read More
Oppenheimer Teaser: 'ओपनहायमर' टीझर लॉन्च; ख्रिस्तोफर नोलन आणणार विनाशकारी अणुबाँबचा जनक पडद्यावर
Christopher Nolan : भव्य-दिव्य चित्रपटांची निर्मिती करणारा ख्रिस्तोफर नोलन आता पुन्हा एक ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहे. Read More
Commonwealth Games 2022 : टेबल टेनिससह बॅडमिंटन खेळात भारत मैदानात उतरणार, कसं आहे कॉमनवेल्थमधील पहिल्या दिवशीचं वेळापत्रक?
Commonwealth Games 2022 India Schedule : बर्मिंगहॅममध्ये आजपासून कॉमनवेल्थमधील स्पर्धांना सुरुवात होणार असून 8 ऑगस्ट पर्यंत सामने चालणार आहेत. Read More
Commonwealth Games 2022 : निखत आणि लवलिनानं पहिल्या फेरीत सोपं आव्हान, वाचा कोणाशी होणार सामना?
Lovlina Borgohain Match : बहुप्रतिक्षित कॉमनवेल्थ गेम्सना सुरुवात झाली असून भारताकडून बॉक्सिंगमध्ये महिला बॉक्सर लवलिना आणि निखत रिंगमध्ये उतरणार आहेत. Read More
Shravan 2022 : आजपासून सुरु झाली श्रावण महिन्याला सुरुवात; जाणून घ्या महत्वाचे सण आणि महत्त्व
Shravan 2022 : श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा, सणांचा राजा म्हटले जाते. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. Read More
Share Market : सेन्सेक्स आणि निफ्टीची घोडदौड; सेन्सेक्स 603 अंकांनी वधारला, निफ्टीनं 17 हजार अंकांचा टप्पा ओलांडला
Share Market Updates : शेअर बाजारात सुरुवातीलाच उसळण पाहायला मिळाली आहे. शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 603 अंकांनी वधारला, तर निफ्टीनंही 187 अंकांनी उसळण घेतली. Read More