एक्स्प्लोर

Share Market : सेन्सेक्स आणि निफ्टीची घोडदौड; सेन्सेक्स 603 अंकांनी वधारला, निफ्टीनं 17 हजार अंकांचा टप्पा ओलांडला

Share Market Updates : शेअर बाजारात सुरुवातीलाच उसळण पाहायला मिळाली आहे. शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 603 अंकांनी वधारला, तर निफ्टीनंही 187 अंकांनी उसळण घेतली.

Share Market latest Updatesशेअर बाजारात सुरुवातीलाच उसळण पाहायला मिळाली आहे. बाजार सुरु होताच सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीनं (Nifty) घोडदौड सुरु केल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 603 अंकांनी वधारला, तर निफ्टीनंही 187 अंकांनी उसळण घेती. निफ्टीनं 17 हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे. फेडच्या निर्णयानंतर आणि आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीआधी रुपया मजबूत स्थितीत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 79.53 वर उघडला आहे. रुपयात 23 पैशांनी अधिक वाढ होऊन मजबूत झाला आहे. रुपयामध्ये पतधोरण समितीच्या बैठकीआधी रिकव्हरी झालेली पाहायला मिळतेय. जागतिक बाजरातील चांगल्या रिकव्हरीनंतर भारतीय शेअर बाजारातही तेजी पाहायला मिळत आहे. 

शेअर बाजराची चांगली सुरुवात

शुक्रवारी बाजार सुरु होताच सेन्सेक्सने 400 हून अधिक अंकांनी उसळी घेत  57,258.13 वर सुरुवात केली. तर निफ्टीही 49.90 अंकांनी वधारल्याचं पाहायला मिळालं. बाजार सुरु होताच 17,079.50 वर व्यवहार करत होता. कच्च्या तेलाच्या वाढत्या मागणीमुळे भाव 108 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. परदेशी गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक भारताकडून बाहेर काढण्याची स्थिती मंदावली आहे. अमेरीकेतील येणाऱ्या मंदीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे. 

आज कमाई करणारे शेअर्स
आज सेन्सेक्समध्ये बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, एमअँडएम, पॉवरग्रिड, टेक महिंद्रा, विप्रो, कोटक बँक आणि एचसीएल टेकसह अनेक शेअर्समध्ये तेजीत पाहायला मिळत आहे. चांगल्या खरेदीमुळे बजाजही तेजीतत आहे.

आज घसरलेले शेअर्स
आज घसरलेल्या शेअर्समध्ये सन फार्माचा समावेश आहे. सन फार्मा 4.25 टक्क्यांनी घसरला असून याची घसरण सुरुच आहे याशिवाय, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, सिप्ला आणि डीव्हीएस लॅबच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
प्रत्येक महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात आर्थिक साक्षरता अनिवार्य का असावी?
प्रत्येक महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात आर्थिक साक्षरता अनिवार्य का असावी?

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Embed widget