एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 29 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 29 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Lottery News : भीक मागणाऱ्या महिलेचं नशीब उजळलं, जिंकली 10 कोटींची बंपर लॉटरी

    Lottery Winner : एका भीक मागणाऱ्या महिलेनं तब्बल 10 कोटींची लॉटरी जिंकली आहे. Read More

  2. Pakistan Floods : जीव धोक्यात घालून महापुराचं वार्तांकन, पाकिस्तानच्या पत्रकाराचा व्हिडीओ व्हायरल

    Pakistan Flood Video : पाकिस्तानमध्ये महापूर आला आहे. या पुराच्या पाण्यातील एका रिपोर्टरनं केलेल्या वार्तांकनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  3. India Corona Updates : धोका घटतोय! देशात 82 दिवसांनंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद, 7591 नवे कोरोनाबाधित, 41 जणांचा मृत्यू

    Coronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या 24 तासांत 7,591 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. Read More

  4. Pakistan Inflation : पाकिस्तानमध्ये पावसाचा कहर, टोमॅटो 500 रुपये किलो, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा

    Pakistan Flood : पाकिस्तनमध्ये सध्या मुसळधार पावसामुळे महापूर आला आहे. यामुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. Read More

  5. Sonali Phogat : सोनाली फोगाट यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे? गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले...

    सोनाली फोगाट (Sonali Phogat) हत्याप्रकरणाची संपूर्ण माहिती असणारे कागदपत्र अंजुना पोलिस स्टेशनचे पीआय प्रशल देसाई यांनी तयार केले आहे. Read More

  6. Sonali Phogat : सोनाली फोगटला आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सुधीर करायचा तांत्रिकाचा वापर? धक्कादायक माहिती उघड

    Sonali Phogat : सोनाली फोगटला नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोपी सुधीर सांगवानने तांत्रिकाचा वापर केला, अशी माहिती सोनाली फोगटच्या जवळचा व्यक्ती ऋषभ बेनिवालने एबीपी न्यूजला दिली आहे. Read More

  7. National Sports Day 2022 : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करतात 'राष्ट्रीय क्रीडा दिन'; जाणून घ्या योगदान

    National Sports Day 2022 : 1928, 1932 आणि 1936 मध्ये भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे भारतीय हॉकीपटू म्हणजे मेजर ध्यानचंद यांची आज जयंती. Read More

  8. Panhala Hill Half Marathon : 21 किमीची मॅरेथॉन ऋषिकेश पाटीलने जिंकली 

    Panhala Hill Half Marathon : पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये 21 किमीत 18 ते 30 वयोगटतून ऋषिकेश पाटीलने बाजी मारली. पन्हाळा हा ऐतिहासिक गड जपा व त्याचे पावित्र्य राखा असा संदेश मॅरेथॉनमधून दिला गेला. Read More

  9. 29th August 2022 Important Events : 29 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    29th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 29 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. Reliance Jio 5 G: मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, दिवाळीपासून जिओ 5G इंटरनेट सुरू होणार

    Reliance 5G: रिलायन्स 5 जी इंटरनेट सेवा दिवाळीपासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी केली. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget