एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 28 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Remote Kissing Device: ऐकावं ते नवलंच... बाजारात आलं अनोखं Kissing Device, दूर बसलेल्या पार्टनरला करता येणार किस

    Remote Kissing Device : या किसिंग डिव्हाईसमध्ये सिलिकॉनपासून तयार केलेले ओठ आहेत. यामध्ये एक सेन्सरही बसवण्यात आला आहे, ज्यामुळे किस करताना ओठांना खरोखर किस करत असल्यासारखे वाटेल. Read More

  2. ABP Majha Top 10, 28 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 28 March 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Covid19 Update : देशात कोरोनाची डोकेदुखी वाढतीच! सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजारांवर,1500 हून अधिक नवे रुग्ण

    Coronavirus Updates : देशात आज कोरोना व्हायरसच्या 1573 नवीन रुग्णांची नोंद तर, मागील 24 तासांत चार जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. Read More

  4. Saudi Arabia Bus Accident : रमजानच्या महिन्यात सौदी अरेबियातून वाईट बातमी! मक्केला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, 20 जणांचा मृत्यू

    Saudi Arabia Bus Accident : रमजानच्या पहिल्या आठवड्यातच सौदी अरेबियात उमराह करण्यासाठी गेलेल्या 20 मुस्लिम बांधवांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. Read More

  5. Akanksha Dubey : भोजपुरी गायकाविरोधात गुन्हा दाखल; आकांक्षाला धमकी आणि टॉर्चर केल्याचा आरोप

    Akanksha Dubey : अभिनेत्री आकांक्षा दुबे आत्महत्येप्रकरणी भोजपुरी गायक समर सिंह आणि त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More

  6. 'घर बंदूक बिरयानी' चित्रपटाचा साऊथवाले रिमेक करतील: सयाजी शिंदे

    Ghar banduk biryani: घर बंदूक बिरयानी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज टीम नागराज पंढरपुरात आली असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हलग्याच्या कडकडाटात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील यांचे आगमन झाले. Read More

  7. Swiss Open 2023 : सात्विकसाईराज आणि चिरागची कमाल, स्विस ओपनमध्ये पटकावलं 'सुपर 300' चं जेतेपद

    Badminton : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग यांनी चीनच्या रेन झियांग यू एन तांग कियांगचा सरळ गेममध्ये पराभव करून सुपर 300 चं विजेतेपद पटकावले. Read More

  8. Nitu Gangas : भारतीय बॉक्सर नीतू घंघासची सुवर्ण कामगिरी, मंगोलियाच्या खेळाडूला हरवले

    Womens World Boxing Championship : भारताची आघाडीची बॉक्सर नीतू घंघास हिने वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. Read More

  9. Tips To Control Emotions: भावनांना कसं करायचं कंट्रोल? फॉलो करा 'या' टिप्स

    तुमच्या भावनांवर तुमचं नियंत्रण नसेल, तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काही सोप्या टिप्स फॉलो करुन तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकता. Read More

  10. Share Market : शेअर बाजारात घोडदौड, सेन्सेक्स 57750 तर निफ्टी 17000 पार

    Share Market Updates : देशांतर्गत शेअर बाजारात आज चांगली तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्सची तेजीत 57750 च्या पुढे झाली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget