ABP Majha Top 10, 28 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 28 March 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 27 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Shah Rukh Khan New Car : 'पठाण'च्या यशानंतर शाहरुखने खरेदी केली 'ही' आलिशान कार; किंमत जाणून अवाक व्हाल
Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने 'रोल्स रॉयस' ही गाडी विकत घेतली आहे. Read More
Namibian Cheetah Sasha : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसादिवशी नामिबियातून आणलेल्या चित्त्याचा मृत्यू
Namibian Cheetah Sasha : नामिबियामधून भारतात आणलेल्या एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. साशा असे या मादी चित्त्याचे नाव आहे. Read More
Zuckerberg Became Father : मार्क झुकरबर्ग यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, सोशल मीडिया पोस्ट करत सांगितलं बाळाचं नाव
Mark Zuckerberg Child : मेटा कंपनीचे मालक मार्क झुकरबर्ग यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. झुकरबर्ग यांनी फेसबुक फोटो पोस्ट करत याची माहिती दिली आहे. Read More
'घर बंदूक बिरयानी' चित्रपटाचा साऊथवाले रिमेक करतील: सयाजी शिंदे
Ghar banduk biryani: घर बंदूक बिरयानी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आज टीम नागराज पंढरपुरात आली असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हलग्याच्या कडकडाटात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील यांचे आगमन झाले. Read More
Mahesh Babu : महेश बाबूचा किलर स्वॅग; 'SSMB28'ची रिलीज डेट जाहीर, पोस्टरनं वेधलं चाहत्यांचं लक्ष
SSMB28 : महेश बाबूच्या आगामी 'एसएसएमबी 28'चं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Read More
Swiss Open 2023 : सात्विकसाईराज आणि चिरागची कमाल, स्विस ओपनमध्ये पटकावलं 'सुपर 300' चं जेतेपद
Badminton : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग यांनी चीनच्या रेन झियांग यू एन तांग कियांगचा सरळ गेममध्ये पराभव करून सुपर 300 चं विजेतेपद पटकावले. Read More
Nitu Gangas : भारतीय बॉक्सर नीतू घंघासची सुवर्ण कामगिरी, मंगोलियाच्या खेळाडूला हरवले
Womens World Boxing Championship : भारताची आघाडीची बॉक्सर नीतू घंघास हिने वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. Read More
Weight Loss Tips : वाढलेल्या वजनापासून सुटका हवीय? हे 5 नियम पाळा, काही दिवसांतच फरक जाणवेल
Weight Loss Tips : जर तुम्हाला जिम किंवा डाएट फॉलो करता येत नसेल तर तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही छोटे बदल करून तुम्ही लठ्ठपणापासून मुक्ती मिळवू शकता. Read More
Financial Rules Changing From 1st April 2023: एक एप्रिलपासून बदलणार 'हे' नियम, तुमच्या खिशावरही परिणाम, जाणून घ्या नवीन नियम
Financial Rules Changing From 1st April 2023: एक एप्रिल 2023 पासून बँकिंग, शेअर मार्केट आणि इतर नियमांत बदल होणार आहेत. जाणून घ्या कोणते होणार बदल... Read More