एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 28 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 28 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 28 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. कुरिअरची बनावट वेबसाईट तयार करून अनेकांना गंडा, सांगपाडा पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

    Crime News : नागपाडा पोलिसांनी झारखंडमधील जामतारा येथून तीन सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे. Read More

  3. Maharashtra Political Crisis: पक्षांतरबंदी कायदा, राज्यपालांचे अधिकार यावरून सुप्रीम कोर्टात जोरदार घमासान; 27 जूनची परिस्थिती "जैसे थे ठेवा", सिंघवींची मागणी

    Maharashtra Political Crisis : 27 जूनची परिस्थिती जैसे थे ठेवा अशी मागणी अभिशेक मनु  सिंघवींनी केली आहे. इतर कुणाकडे निर्णय देण्यापेक्षा तुम्हीच निर्णय घ्या, असे देखील सिंघवी म्हणाले. Read More

  4. World's Richest Man : एलॉन मस्क पुन्हा 'नंबर वन', जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी उसळी

    Elon Musk World's Richest Man : टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी श्रीमंताच्या यादीत पहिल्या स्थानावर उडी घेतली आहे. Read More

  5. Satarcha Salman : सिनेमासाठी अख्ख गावचं रंगलं, 'सातारचा सलमान' चित्रपटासाठी गावातील घरं झाली रंगीबेरंगी

    Satarcha Salman : 'सातारचा सलमान' या सिनेमाच्या शूटिंगसाठी साताऱ्यातील केंजळ हे गाव रंगीबेरंगी करण्यात आले आहे. Read More

  6. Prajakta Mali : प्राजक्ता माळी बॉलिवूडचा बादशाह शाहरुखला 17 वेळा धडकली; नेमकं प्रकरण काय?

    Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी बॉलिवूडचा बादशाह असलेल्या शाहरुख खानला (Shah Rukh Khan) 17 वेळा धडकली आहे. Read More

  7. VIDEO : अन् फुटबॉलच्या मैदानात पडला खेळण्यांचा पाऊस... तुर्की भूकंपग्रस्त चिमुरड्यांसाठी प्रेक्षकांनी केलं अनोखं दान

    Viral Video : तुर्किमध्ये 6 फेब्रुवारी रोजी आलेल्या भूकंपामुळे लाखो जणांना आपला प्राण गमवावा लागला असून जगभरातील अनेकजण त्यांना मदतीचा हात देत आहेत. Read More

  8. Bjorn Borg : मुख्यमंत्री बोम्मईंना कार्यक्रमाला यायला उशीर, दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने नाकारला सन्मान

    कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्यामुळं दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने सन्मान नाकारला आहे. Read More

  9. Health Tips : Root Vegetables खाल्ल्याने अनेक रोग होतात दूर; जाणून घ्या याचे 5 आश्चर्यकारक फायदे

    Root Vegetables Benefits : या भाज्यांमध्ये कांदा, लसूण, बटाटे, गाजर आणि बीट इत्यादींचा समावेश होतो. Read More

  10. Share Market : शेअर बाजारात संमिश्र सुरुवात; सेन्सेक्सची उसळी, निफ्टी मात्र घसरला

    Share Market Opening : शेअर बाजारात आज संमिश्र सुरुवात पाहायला मिळत आहे. सेन्सेक्सनं उसळी घेतली असली तरी निफ्टी मात्र घसरला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळेUddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 02 PM 20 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सAkshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल   
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Akshay Shinde Encounter: निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
Embed widget