एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 27 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 27 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. February Horoscope 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी फेब्रुवारी 2024 कसा राहील? मासिक राशीभविष्य जाणून घ्या 

    February Horoscope 2024 : तूळ ते मीन राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी 2024 चा महिना कसा असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशीचे मासिक राशीभविष्य जाणून घ्या. Read More

  2. Shani Dev : फेब्रुवारीत शनि अस्त होणार, कोणत्या राशींचे अच्छे दिन सुरू होणार? 'या' राशींना सावधानतेचा इशारा

    Shani Dev : शनीच्या अस्तामुळे काही राशींचे चांगले तर काही राशींचे चांगले दिवस सुरू होतील. जाणून घेऊया Read More

  3. Morning Headlines 27th January: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. भयावह! हत्येच्या आरोपांतील दोषीला नायट्रोजन गॅसमार्फत मृत्यूदंड

    Nitrogen Gas: आतापर्यंतच्या इतिहासात नायट्रोजन गॅसमार्फत मृत्यूदंडाची शिक्षा देणारा अमेरिका हा जगातील पहिला आणि एकमेव देश ठरला आहे. Read More

  5. Rajinikanth Lal Salam : ते 'संघी' असते तर 'लाल सलाम' हा सिनेमा केला नसता; रजनीकांतची मुलगी नेटकऱ्यांवर भडकली

    Rajinikanth Lal Salaam :  "माझे वडिल 'संघी' नाहीत. ते 'संघी' असते तर 'लाल सलाम' हा सिनेमा केला नसता", असे दाक्षिणात्य अभिनेता आणि सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी म्हणाली. लाल सलाम (Lal Salaam) या सिनेमाचा ऑडीओ लाँच इव्हेंट पार पडला होता. Read More

  6. South Actors in Politics : एनटीआर, जयललिता ते करुणानिधी; दक्षिणेतील राजकारणाला सिने कलाकारांच्या वर्चस्वाचा इतिहास, आता थलापतीही करतोय एन्ट्री

    South Actors in Politics : साऊथ स्टार विजय थलापती (Thalapathy Vijay) लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राजकारणात एंट्री करणार असल्याचे बोलले जात आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आणि मोठा चाहता वर्ग असणाऱ्या विजयला राजकारणात किती यश मिळणार? Read More

  7. Shoaib Malik : तिसरे लग्न ते मॅच फिक्सिंग करत टाकले लागोपाठ 3 नो बॉल? शोएब मलिकवर आरोपांची मालिका सुरुच; बीपीएलमधील संघाने करार केला रद्द

    Shoaib Malik : नुकतेच अभिनेत्री सना जावेदशी तिसरे लग्न करणाऱ्या पाकिस्तानच्या शोएब मलिकचे आणखी एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. बांगला देश प्रिमिअर लीग दरम्यान मलिकने मॅच फिक्सिंग केल्याचे आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत. Read More

  8. IND vs ENG 1st Test : दुसरा दिवसही भारताच्या नावावर; केएल राहुल-जाडेजाची फटकेबाजी, भारताकडे 175 धावांची आघाडी

    IND vs ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारताने सामन्यात 175 धावांची आघाडी घेत सामन्यावरिल पकड मजबूत केली आहे. Read More

  9. Eye Care Tips : तुमचे डोळे संवेदनशील आहेत का? मेकअप करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

    Eye Care Tips : सेन्सिटिव्ह डोळ्यांच्या (Sensitive Eyes) मेकअपमुळे त्याचा विपरित परिणाम तुमच्या डोळ्यांवर पडतो. Read More

  10. Indian Economy: भारत 'विकसित देश' कसा बनणार? माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितला फॉर्म्युला

    जर भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवायचे असेल तर त्याची अर्थव्यवस्था वार्षिक 7 टक्क्यांनी वाढली पाहिजे, असं रघुराम राजन म्हणाले आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget