ABP Majha Top 10, 24 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 24 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Viral Bride Video: लग्नापूर्वी नववधू पोहोचली जिममध्ये, सासरच्या मंडळींना सावध राहण्याचा इशारा? नेटकरी आश्चर्यचकित!
Viral Bride Photoshoot Video : काही वधू-वर असे असतात ज्यांना काहीतरी अनोखे करायचे असते. आणि जे सर्वांचे लक्ष वेधून घेतो. Read More
ABP Majha Top 10, 24 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 24 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
CBI Raid : देशभरात सीबीआयची मोठी कारवाई, 20 राज्यात 56 ठिकाणी छापेमारी
Child Sexual Pornography : ऑनलाईन चाईल्ड पोर्नोग्राफी (Child Sexual Pornography) प्रकरणी सीबीआयकडून (CBI) 20 राज्यांमध्ये कारवाई करण्यात येत असून 56 ठिकाणी छापसत्र सुरु आहेत. Read More
UNGA : 'शांततेच्या गोष्टी करून दहशतवाद पसरवणे हे तुमचे काम', पाकिस्तानच्या खोट्या आरोपांवर भारताने फटकारले
India Reply To Pakistan : विनिटो म्हणाले की, भारतावर खोटे रोप करण्यापूर्वी पाकिस्तानने स्वतःच्या काळ्या कर्तृत्वांबद्दल सांगावे. जम्मू-काश्मीरवर दावा करण्याऐवजी दहशतवाद थांबवावा. Read More
Vitthala Tuch : 'सखे तुझं लाजणं’, नवरात्रीच्या माहोलात 'विठ्ठला तूच' चित्रपटातील प्रेममय गीत प्रेक्षकांच्या भेटीला!
Sakhe Tuza Lajana : सध्या सगळीकडे रोमॅंटिक गाण्यांचा माहोल असतानाच यात भर घालत 'विठ्ठला तूच' चित्रपटातील 'सखे तुझं लाजणं' हे रोमँटिक गाणं रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. Read More
Joelle Rich, Johnny Depp : जॉनी डेप पुन्हा एकदा प्रेमात; लंडनमधील वकील तरुणीला करतोय डेट! पाहा कोण आहे ‘ही’ खास व्यक्ती..
Joelle Rich : सध्या अभिनेता त्याच्या वकिलांच्या टीममधील एका तरुणीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या वकील तरुणीने ‘सन’विरुद्ध यूकेच्या मानहानीच्या खटल्यात जॉनी डेपची बाजू सांभाळली होती. Read More
Roger Federer: रॉजर फेडररला निरोप देताना खेळाडू ढसढसा रडले; राफेल नदाल, नोवाक जोकोविचलाही अश्रु अनावर
Roger Federer Retirement: स्वित्झर्लंडचा टेनिस स्टार रॉजर फेडरर शुक्रवारी रात्री लेव्हर कप 2022 मध्ये त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. Read More
Cristiano Ronaldo : फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! 'गोल मशीन' रोनाल्डोची निवृत्तीबाबत 'ही' मोठी घोषणा
Cristiano Ronaldo : रोनाल्डोला युरो 2024 पर्यंत फुटबॉल खेळायचे आहे. अशी माहिती स्वत: रोनाल्डोने एका पुरस्कार सोहळ्यात दिली. Read More
Teeth Whitening : मोत्यांसारखे पांढरे शुभ्र दात हवेयत? मग, स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टी येतील कामी!
Teeth Whitening : तुम्ही देखील दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी उपाय शोधात असाल, तर स्वयंपाक घरातील काही घटक तुमच्या कामी येतील. Read More
Why Crude Oil Price Falling: तीन महिन्यात 30 डॉलरहून अधिक घट, कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण का?
Why Crude Oil Price Falling : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ही घसरण आर्थिक मंदीची चाहूल आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. Read More