एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 24 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 24 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Tears Fact : रडताना डोळ्यातून अश्रू का येतात? आपल्या मनातील भावना आणि अश्रूंचा संबंध काय?

    Do You Know : रडताना आपल्या डोळ्यातून अश्रू येतात. पण यामागचं नेमकं कारण काय आहे, ते तुम्हाला माहित आहे का? नसेल तर जाणून घ्या. Read More

  2. संपूर्ण शरीरावर टॅटू काढत बनवला विश्वविक्रम, Body Modification करणाऱ्या 'या' जोडीची अनोखी कहाणी

    Guinness World Record : गॅब्रिएला आणि व्हिक्टर 23 वर्षांपासून एकत्र आहे. या दाम्पत्याने शरीरामध्ये 98 बदल करत Body Modification चा विश्वविक्रम केला आहे. Read More

  3. Supreme Court: निवडणूक आयुक्तपदासाठी एकाच दिवशी मंजुरी, त्याच दिवशी अर्ज अन् नियुक्तीही कशी? सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल

    Supreme Court On Election Commissioner: सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरून केंद्र सरकारवर प्रश्नांची सरबती केली. Read More

  4. China Corona : जगाचं टेंशन वाढलं! चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक, भारतामध्येही रुग्ण वाढ

    Covid-19 Cases in China : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. एका दिवसात 31 हजार नवीन कोरोनाबाधितांची विक्रमी नोंद झाली आहे. Read More

  5. Govinda Naam Mera trailer Out : सस्पेन्सबरोबर कॉमेडीचा तडका; 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

    Govinda Naam Mera trailer Out : विकी कौशल, भूमी पेडणेकर, कियारा अडवाणी स्टारर 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. Read More

  6. IFFI 2022 : बहारदार चित्रपटांची मेजवानी; आजपासून गोव्यात 'इफ्फी' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात

    International Film Festival : 53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा साजरा केला जाणार आहे.  देश विदेशातील कलाकार ,दिग्दर्शक, आणि चित्रपटप्रेमींनी गोव्यात हजेरी लावली आहे. Read More

  7. Kho Kho Ajinkyapad Spardha : महाराष्ट्र खो-खो संघाची विजयी घोडदौड सुरुच, पुरुषांसह महिला संघ उपउपांत्यपूर्व फेरीत

    Sports News : उस्मानाबादमध्ये सुरु 55 व्या पुरुष आणि महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघानी आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. Read More

  8. Ronaldo Manchester United Exit : मोठी बातमी! रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेडचे रस्ते वेगवेगळे, क्लबकडून अधिकृत घोषणा

    Cristiano Ronaldo : जागतिक फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो मँचेस्टर युनायटेड क्लबमधून बाहेर पडला आहे. दोघांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचं क्लबनं सांगितलं आहे. Read More

  9. Camphor : पूजेच्या साहित्यात वापरला जाणारा कापूर नेमका कशापासून तयार केला जातो? वाचा कापूर बनविण्याची योग्य पद्धत

    Camphor Making Process : पूजेच्या साहित्यात कापूरला विशेष महत्त्व आहे. मात्र, कापूरतची निर्मिती कशी केली जाते हे तुम्हाला माहित आहे का? Read More

  10. Tata Bisleri Deal: बिस्लेरी 'टाटा'च्या मालकीची होणार? 'या' कारणासाठी होतेय कंपनीची विक्री

    Tata Bisleri Deal: टाटा समूह मिनरल वॉटर बाजारपेठेतील आघाडीची कंपनी बिस्लेरी कंपनी खरेदी करण्याची शक्यता आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget