एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 22 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Numerology 2024: 'या' जन्मतारखेच्या लोकांचे 2024 वर्ष असेल खास! नोकरीत बढतीची शक्यता; वैवाहिक जीवन, आर्थिक स्थितीबाबत जाणून घ्या 

    Numerology 2024: या मूलांकाचे लोक दृढनिश्चयी असतात आणि त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता अद्भुत असते. या लोकांसाठी 2024 हे वर्ष कसे असेल? जाणून घेऊया. Read More

  2. ABP Majha Top 10, 22 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Indian Railway : कायमची कटकट थांबणार! RAC प्रवाशांसाठी रेल्वेकडून मोठा निर्णय

    भारतीय रेल्वेतून दररोज लाखो लोक प्रवास करतात. मात्र अनेकांना तिकीट मिळत नाही तर अनेकांना RAC तिकीट मिळतं. या सगळ्यात प्रवाशांना त्रास सहन करत प्रवास करावा लागतो. त्यामुळे रेल्वेकडून आता मोठा निर्णय घेण्यात आला. Read More

  4. Exam : 90 सेकंद आधी परीक्षा संपल्याने विद्यार्थी संतापले! थेट सरकारवरच गुन्हा दाखल, 12 लाखांची मागणी

    South Korea Exam : दक्षिण कोरियामध्ये कॉलेज प्रवेशासाठी सुनेंग नावाची खूप कठीण परीक्षा असते. आता विद्यार्थ्यांनी सरकारवर दावा ठोकला आहे की, त्यांचा पेपर 90 सेकंदांपूर्वी घेण्यात आला होता. Read More

  5. Triptii Dimri : बोले चुडिया ते घाघरापर्यंत! नॅशनल क्रश तृप्ती डिमरीचा जबराट डान्स; करिना अन् दीपिका विचारात पडली असणार

    Triptii Dimri : व्हिडिओमध्ये तृप्ती दिमरी रणबीर कपूरच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील 'घाघरा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तृप्ती डिमरीचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. Read More

  6. Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या अन् अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाची भलतीच चर्चा, पण Video समोर येताच सर्वच स्तब्ध झाले!

    Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. पण या सगळ्या दरम्यान एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Read More

  7. Virat Kohli : किंग विराट कोहली तातडीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून मायदेशी परतला; ऋतुराज गायकवाड मालिकेतून बाहेर

    Virat Kohli : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला तगडा झटका बसला आहे.  Read More

  8. मी कुस्तीचा त्याग करतेय, ढसाढसा रडली, साक्षी मलिक, विनेश फोगटने कुस्ती सोडली!

    Sakshi Malik and Vinesh Phogat Quit Wrestling भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याच समर्थकाची नियुक्ती झाली आहे. संजय सिंह (Sanjay Singh) हे कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत. Read More

  9. Honeymoon Destination : बजेट फ्रेंडली हनिमून डेस्टिनेशन! परदेशात गेल्यासारखं वाटेल, 'ही' यादी एकदा पाहाच

    Budget Friendly Honeymoon Destination : जर तुम्हीही हनिमून डेस्टिनेशन शोधत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, जी हनिमून डेस्टिनेशनसाठी सर्वोत्तम आहेत. Read More

  10. महिनाभरात 50 किलोमीटर धावा, पूर्ण बोनस मिळवा; 'या' कंपनीची अनोखा उपक्रम

    Employees Bonuses : एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी एक वेगळी तरतूद केलीय. कंपनीच्या नवीन उपक्रमा अंतर्गत जर कर्मचारी दरमहा 50 किमी धावला तर तो पूर्ण मासिक बोनससाठी पात्र असणार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 27 November 2024Uddhav Thackeray Group : बैठकीत EVM गोंधळासह पराभुतांचा मविआत न लढण्याचा सूरEknath Shinde Banner Ayodhya : अयोध्यावासीयोंकी हैं पुकार, शिंदेजी बने मुख्यमंत्री फिर एकबारRahul Gandhi on Adani | लाखो कोटींचा आरोपी, गौतम अदानींना अटक करा; राहुल गांधींची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल 
एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ लिस्ट, शेअरमध्ये तेजी, गुंतवणूकदारांना दमदार परतावा
Embed widget