एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 21 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 21 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 20 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Shivaraj Patil: महाभारतातील जिहादवरून गदारोळ, शिवराज पाटील यांनी स्पष्टच सांगितले

    Shivaraj Patil: महाभारतात जिहाद असल्याच्या वक्तव्यानंतर राजकीय गदारोळ झाल्यानंतर आज माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी वादावर भूमिका स्पष्ट केली आहे. Read More

  4. WI vs IRE T20 WC 2022 : सर्वाधिक वेळा विश्वचषक विजेता संघ यंदा सुपर 12 पूर्वीच स्पर्धेबाहेर, वेस्ट इंडीजचा आयर्लंडकडून 9 विकेट्सने पराभव

    T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2010 आणि 2012 साली खिशात घालणारा संघ वेस्ट इंडिज यंदा सुपर 12 मध्ये देखील जागा मिळवू शकलेला नाही, आयर्लंड संघाने त्यांना 9 विकेट्सने मात देत स्पर्धेबाहेर केलं आहे. Read More

  5. Kantara : 'कांतारा' चित्रपटाचे यश पाहून कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; दिव्यांग नर्तकांना मिळणार मासिक भत्ता

    Rishabh Shetty Kantara Success : ऋषभ शेट्टीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' चित्रपटाच्या यशाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने मासिक भत्ता जाहीर केला आहे. Read More

  6. Jai Shree Ram Song : दिवाळीपूर्वीच अक्षय कुमारच्या 'राम सेतू' मधील 'जय श्री राम' गाणं रिलीज; 25 ऑक्टोबरपासून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

    Jai Shree Ram Song : अक्षय कुमारच्या आगामी 'राम सेतू' चित्रपटातील 'जय श्री राम' हे गाणे रिलीज झाले आहे. गाण्याचे बोलही भगवान रामाची प्रतिमा डोळ्यांसमोर ठेवून लिहिण्यात आले आहेत. Read More

  7. ISSF World Championships 2022 : जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या रुद्रांक्ष पाटीलला 2 कोटी रुपयांचं बक्षिस

    ISSF World Championships 2022 : जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या रुद्रांक्ष पाटीलला 2 कोटी रुपयांचं बक्षिस, राज्य मंत्रिमंडळाने केले अभिनंदन Read More

  8. T20 World Cup 2022 : नामिबियासह श्रीलंकेला सुपर 12 मध्ये जाण्याची अखेरची संधी, आजच्या मॅचेस निर्णायक, कधी, कुठे पाहाल सामने?

    T20 World Cup 2022 Match : आज टी20 विश्वचषक स्पर्धेत ग्रुप ए मधून सुपर 12 मध्ये एन्ट्रीसाठी अत्यंत महत्त्वाचे सामने रंगणार आहेत. Read More

  9. Vasubaras Diwali 2022 : आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस, जाणून घ्या 'वसुबारस' चे महत्व?

    Vasubaras Diwali 2022 : आज दिवाळीचा (Diwali) पहिला दिवस आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस (Vasubaras). Read More

  10. Elon Musk : एलॉन मस्क यांची ट्विटर डील शेवटच्या टप्प्यात, 75 टक्के Twitter कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात

    Elon Musk Twitter Deal : जगातील श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर डील शेवटच्या टप्प्यात असल्याचं म्हटलं जात आहे. ट्विटरची मालकी मिळाल्यानंतर मस्क 75 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या विचारात आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ware Nivadnukiche : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा आढावा  : 12 Sep 2024ABP Majha Headlines : 11 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सKavita Raut : धावपटू कविता राऊत मिळालेल्या नियुक्तीवर नाराजSpecial Report Nitesh Rane : मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका, नितेश राणेंनी गरळ ओकली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget