ABP Majha Top 10, 21 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 20 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 20 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 20 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, शिवराज पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य
Shivraj patil chakurkar : शिवराज पाटील यांच्याकडून गीतेची तुलना जिहादशी, श्रीकृष्ण अर्जुनाला जो जिहाद सांगायचे तो केवळ फक्त कुराणात नाही तर येशू ख्रिस्तांनी सांगितलेल्या बायबलमध्येही आहे, असेही त्यांनी म्हटले. Read More
Liz Truss Resigns : मोठी बातमी, ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांचा राजीनामा, फसलेलं आर्थिक धोरण अंगाशी
UK PM RESIGNS : ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी राजीनामा दिला आहे. Read More
Jai Shree Ram Song : दिवाळीपूर्वीच अक्षय कुमारच्या 'राम सेतू' मधील 'जय श्री राम' गाणं रिलीज; 25 ऑक्टोबरपासून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
Jai Shree Ram Song : अक्षय कुमारच्या आगामी 'राम सेतू' चित्रपटातील 'जय श्री राम' हे गाणे रिलीज झाले आहे. गाण्याचे बोलही भगवान रामाची प्रतिमा डोळ्यांसमोर ठेवून लिहिण्यात आले आहेत. Read More
Baby On Board: लवकरच येणार 'बेबी ऑन बोर्ड'; प्लॅनेट मराठीच्या नवीन सीरिजचे पोस्टर रिलीज
Baby On Board: 'बेबी ऑन बोर्ड' लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीच्या माध्यमाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
ISSF World Championships 2022 : जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या रुद्रांक्ष पाटीलला 2 कोटी रुपयांचं बक्षिस
ISSF World Championships 2022 : जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या रुद्रांक्ष पाटीलला 2 कोटी रुपयांचं बक्षिस, राज्य मंत्रिमंडळाने केले अभिनंदन Read More
T20 World Cup 2022 : नामिबियासह श्रीलंकेला सुपर 12 मध्ये जाण्याची अखेरची संधी, आजच्या मॅचेस निर्णायक, कधी, कुठे पाहाल सामने?
T20 World Cup 2022 Match : आज टी20 विश्वचषक स्पर्धेत ग्रुप ए मधून सुपर 12 मध्ये एन्ट्रीसाठी अत्यंत महत्त्वाचे सामने रंगणार आहेत. Read More
Vasubaras Diwali 2022 : आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस, जाणून घ्या 'वसुबारस' चे महत्व?
Vasubaras Diwali 2022 : आज दिवाळीचा (Diwali) पहिला दिवस आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस (Vasubaras). Read More
Rupee Vs Dollar : डिसेंबरपर्यंत रुपया 84.50 पर्यंत घसरण्याचा अंदाज, जाणून घ्या कारण आणि परिणाम
Rupee Vs Dollar : रुपया कमजोर नाही तर डॉलर मजबूत होतो आहे, अर्थमंत्र्यांचं हे विधान येत्या काळात आणखी खरं ठरु शकतं असा अंदाज आहे. Read More