ABP Majha Top 10, 21 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Gudi Padwa 2023 : यंदाच्या गुढीपाडव्याचा 'हा' आहे शुभमुहूर्त, जाणून घ्या पूजा, तिथी आणि धार्मिक महत्त्व
Gudi Padwa 2023 : गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. Read More
Libra Horoscope Today 21st March 2023 : रखडलेले पैसे परत मिळतील, शिक्षणातही यश मिळेल; तूळ राशीसाठी आजचा दिवस शुभ
Libra Horoscope Today 21st March 2023 : आज कुटुंबाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात, ज्या तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडा. Read More
PM Modi Meets Japan PM : पंतप्रधान मोदी आणि जपानच्या पंतप्रधानांनी मारला पाणीपुरीवर ताव, लस्सीचाही घेतला आस्वाद; पाहा व्हिडीओ
PM Modi Meets Japan PM : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी पाणीपुरीवर ताव मारत लस्सीचाही आस्वाद घेतला. Read More
Khalistan : अमृतपाल सिंहवरील कारवाईवरून खलिस्तानी समर्थकांचा गोंधळ, चार देशांमध्ये निदर्शनं; अमेरिकन दूतावासात तोडफोड
Indian Embassy Attack by Khalistani : खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहवर झालेल्या कारवाईमुळे जगातील अनेक देशांमध्ये त्यांच्या समर्थकांनी भारतीय उच्च आयुक्तालयासमोर निदर्शनं करून तोडफोड केली. Read More
Amruta Khanvilkar : जिल्हा परिषदेच्या शाळेतील 'चंद्रा'चे अमृता खानविलकरकडून कौतुक; व्हिडीओ व्हायरल
Amruta Khanvilkar : कोल्हापुरात राहणाऱ्या हर्षदा कांबळेच्या अदाकारीवर अमृता खानविलकर फिदा झाली आहे. Read More
Sairat : रिंकू राजगुरू नव्हे तर 'या' अभिनेत्रीची झालेली आर्चीच्या भूमिकेसाठी निवड; ऐनवेळी गणित बिघडलं अन्...
Nagraj Manjule : 'सैराट' या सिनेमातील आर्चीच्या भूमिकेसाठी रिंकू राजगुरू नव्हे तर एका वेगळ्याच अभिनेत्रीची निवड झाली होती. Read More
ATP Rankings : 18 वर्षांत पहिल्यांदाच राफेल नदाल टॉप-10 रँकिंगमधून बाहेर, जाणून घ्या लेटेस्ट एटीपी रँकिंग
Rafael Nadal : राफेल नदाल एप्रिल 2005 पासून एटीपी रँकिंगमधील टॉप-10 खेळाडूंमध्ये आहे. यावेळी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत तो प्रथमच टॉप-10 मधून बाहेर पडला आहे. Read More
Women’s World Boxing Championships 2023 : लव्हलिना, साक्षीची उपांत्यपूर्व फेरीत धडक, प्रिती पवार पराभूत
Womens World Boxing Championship : बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे 52 किलो वजनी गटात साक्षी चौधरीने कझाकस्तानच्या झाजिरा उराकबायेवाचा 5-0 असा पराभव करुन अंतिम आठमध्ये स्थान मिळवले. Read More
World Happiness Report 2023: दिवाळखोरीला गेलेला पाकिस्तान सर्वात आनंदी देशांच्या यादीत 103 क्रमांकावर, भारताचा नंबर कितवा?
World Happiness Report 2023: जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये फिनलंड पुन्हा अव्वल ठरला आहे. फिनलंड गेली 6 वर्षे सतत या यादीत अव्वल आहे. Read More
Share Market : शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 58 हजारांच्या जवळ, निफ्टी 17 हजारांच्या पुढे
Stock Market Opening : आज शेअर बाजारात चांगली सुरुवात झाली आहे. सोमवारी अमेरिकन बाजारातील मजबूतीचा भारतीय बाजारावर चांगला परिणाम दिसून येत आहे. Read More