ABP Majha Top 10, 21 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Nora Fatehi Jacqueline Fernandez : नोरा फतेहीने जॅकलिन फर्नांडिस विरोधात दाखल केला मानहानीचा खटला; कधी होणार सुनावणी?
Nora Fatehi Defamation Case : अभिनेत्री नोरा फतेहीने जॅकलिन फर्नांडिस विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. Read More
World's Expensive Sandwich : जगातील सर्वात महागडं सँडविच, अनेकांचा पूर्ण महिन्याचा पगार करावा लागेल खर्च, किती आहे किंमत?
World's Most Expensive Sandwich : हे सँडविच बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू फारच महाग आहेत, यामुळेच या सँडविचची किंमत जास्त आहे. Read More
Coronavirus Updates : देशात 1940 सक्रिय रुग्ण, XBB.1.5 आणि BF.7 व्हेरियंटचे रुग्ण किती?
Coronavirus Cases Today : जगभरात कोरोनाचा वाढता संसर्घ पाहायलि मिळत असताना देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. Read More
Ukraine Russia War: रशिया-युक्रेन युद्ध आणखी भडकणार, हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर तर्कवितर्कांना उधाण
Ukraine Russia War : हेलिकॉप्टर दुर्घटनेचं कारण काहीही असो पण, त्यामुळे युक्रेनच्या सैनिकांनी शहरात बंदोबस्त वाढवला. इतकंच नाही तर अण्विक प्लांट्सजवळ देखील नवीन तुकड्या तैनात केल्या आहेत. Read More
KL Rahul Wedding: आथिया-राहुलच्या लग्नाला कोण कोण येणार? सलमान-शाहरुख अन् विराटच्या नावाची चर्चा
KL Rahul Athiya Shetty Wedding : 23 जानेवारी रोजी हे लव्हबर्ड विवाह बंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टीनं याआधीच मुलीच्या लग्नाला मोजक्याच लोकांची उपस्थिती असेल, हे स्पष्ट केलेय. Read More
Mission Majnu Review : सिद्धार्थ मल्होत्राचं मिशन यशस्वी, रश्मिकाने जिंकलं मन; वाचा संपूर्ण रिव्ह्यू
Mission Majnu Review : मिशन मजनू हा चित्रपट तुमच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे. Read More
Hockey World Cup 2023 : न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर
Hockey World Cup 2023 : हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत आता उपांत्यपूर्व फेरीत एन्ट्रीसाठी न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. Read More
Wrestlers Protest Ended: क्रीडामंत्र्यांच्या आश्वासनानंतर कुस्तीपटूंचा संप मागे; समिती चार आठवड्यात WFI प्रमुखांविरोधात अहवाल देणार
Wrestlers Protest Ended: विनेश फोगट, बंजराग पुनिया, साक्षी मलिक आणि रवी दहिया यांच्यासह इतर कुस्तीपटूंनी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीनंतर आपला संप मागे घेतला. Read More
Health Tips : झोपण्यापूर्वी पुस्तक वाचण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर आत्ताच वाचा
Book Reading Before Sleeping : झोपण्यापूर्वी पुस्तक वाचल्याने तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. Read More
Petrol Diesel Price Today: क्रूडच्या किमतीत मोठी उसळी; देशातही पेट्रोल-डिझेलचे दर वाढले? जाणून घ्या आजचे दर
Petrol Diesel Price Today: आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. जाणून घ्या, तुमच्या शहरातील इंधनाचे दर काय आहेत, जाणून घ्या... Read More