एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 2 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Iran Hijab Protest : इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने, रस्त्याच्या मधोमध मौलवीची पगडी उतरवली, Video व्हायरल

    Iran Hijab Protest Viral Video : इराणमध्ये लोकं सरकार आणि मौलवींच्या विरोधात रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करताना दिसत आहेत. Read More

  2. China : चीनमध्ये कोरोनामुळे कडक लॉकडाऊन, Apple फॅक्ट्रीत खळबळ, भिंत चढून कामगार पळतानाचा Video व्हायरल

    China Covid lockdown : कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे फॉक्सकॉनमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. Read More

  3. Morbi Bridge Collapse: पोलीस म्हणतात गंजलेल्या तारांमुळे पूल पडला; मॅनेजर म्हणाला, ही तर ईश्वराची इच्छा!

    Morbi Bridge Collapse: मोरबी झुलत्या पुलाच्या तारांना गंज लागला होता. त्याची दुरुस्ती केली नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली. Read More

  4. Virat Kohli T20 WC Record: विराटनं जयवर्धनेच्या डोक्यावरचा ताज हिसकावला, टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला

    T20 World Cup 2022: भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. Read More

  5. Shah Rukh Khan Birthday : अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस, 'मन्नत' बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी 

    Shah Rukh Khan Birthday : शाहरुख खान यांच्या चाहत्यांकडून त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर वाढदिवस साजरा करण्यात आला.  Read More

  6. 36 Gunn : आजच्या पिढीतील लग्नाची गोष्ट सांगणारा ‘36 गुण’; 4 नोव्हेंबरला झळकणार चित्रपटगृहात

    36 Gunn Marathi Movie : लग्न प्रक्रियेत रितीरिवाज, प्रथा परंपरांबरोबरच दोन व्यक्तींची 'मतं' आणि 'मन' जुळणं किती महत्त्वाचं आहे. हे या चित्रपटातून दाखविण्यात आलं आहे. Read More

  7. IND vs BAN, Toss Update : नाणेफेकीचा कौल बांग्लादेशच्या बाजूने, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, भारतीय फलंदाज मैदानात

    IND vs BAN: टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ आज पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून आज भारतासमोर बांग्लादेश संघाचं आव्हान आहे. नुकतीच नाणेफेक पार पडली आहे, बांग्लादेशनं प्रथम गोलंदाजी निवडली आहे. Read More

  8. Virat Kohli : हॉटेल रुमचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोहली संतापला, हॉटेल कर्मचाऱ्यांची विराटकडून कानउघडणी

    Viral Video Virat Kohli's Hotel Room : हॉटेल रुमचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापला आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. Read More

  9. लो कार्ब - हाय  फॅट आहार म्हणजे काय? तो शरिराला कसा फायद्याचा? जाणून घ्या

    Low Carb High Fat Way of Eating : Read More

  10. Gold Rate Today : सोन्याचे दर 'जैसे थे', तर चांदी किंचित महाग; वाचा तुमच्या शहरातील दर

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.25 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 50,680 रूपयांवर आला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget