JN.1 Covid variant : चीनमध्ये झपाट्याने वाढतायेत कोरोनाच्या JN.1 व्हेरियंटचे रुग्ण, भारताला किती धोका?
JN.1 Covid variant : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका वाढतोय. गेल्या काही दिवसांत JN.1 या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे (Covid variant) रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. चीनमध्ये JN.1 या व्हेरियंटचे रुग्ण चीनमध्ये वाढताना दिसत आहेत. Read More
Separation Marriage : विभक्त विवाह म्हणजे काय? सेपरेशन मॅरेजमध्ये पती-पत्नी जास्त आनंदी राहतात? वाढत्या ट्रेंडबद्दल जाणून घ्या
Why is Separation Marriage : विभक्त विवाहामध्ये विवाहित जोडपे एकत्र असूनही एकत्र राहत नाहीत. लग्नानंतरही पती-पत्नीमध्ये अविवाहित असल्याची भावना कायम राहते. सेपरेशन मॅरेज किंवा वीकेंड मॅरेज बद्दल सविस्तर जाणून घ्या. Read More
Morning Headlines 15th January: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील Read More
Israel-Hamas War : गाझा-इस्त्रायल युद्धाची शंभरी; 24 हजारांवर बळी अन् 19 लाख निष्पाप जीव रस्त्यावर, महिला अन् मुलांचा सर्वाधिक नरसंहार
100 दिवस चाललेल्या युद्धात मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या 24,000 ओलांडली आहे. त्यापैकी 8000 सैनिक मारले गेले, तर 16000 नागरिकांचा मृत्यू झाला. या सामान्य लोकांमध्ये 80 टक्के महिला आणि मुले आहेत. Read More
किंग शाहरुखपासून ते अमिताभ बच्चनपर्यंत! 'हे' 7 अभिनेते लग्नाच्या बेडीत अडकले अन् नशीब सुद्धा फळफळलं!
Bollywood stars marriage : लग्न हा आयुष्यातील फार महत्वाचा इव्हेंट असतो. लग्न केल्यानंतर माणसाच्या आयुष्यात अनेक बदल होतात. जबाबदारी वाढते. आपण आपला असा जोडीदार निवडतो, जो आयुष्यभर आपल्या सोबत राहणार असतो. Read More
दीपिका पादूकोण पडली आजारी, आता 'फायटर'च्या इव्हेंटला मारली दांडी
Deepika Padukone : अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या आगामी फायटर या चित्रपटात अॅक्शन आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फायटर या सिनेमाच्या तुफान चर्चा रंगल्या आहेत. Read More
IND vs AFG Rohit Sharma : टीम इंडियाच्या मालिका विजयानंतर रोहितचा आनंद गगनात मावेना! युवा खेळाडूंवर केला कौतुकाचा वर्षाव
IND vs AFG Rohit Sharma : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) इंदुर (Indur) येथे खेळवण्यात आलेल्या टी 20 मालिकेतील दुसऱ्या टीम इंडियाने (Team India) दिमाखदार विजय मिळवला. भारताने अफगाणिस्तानचा 6 विकेट राखत धुव्वा उडवलाय. Read More
IND vs AFG 2nd T20 Highlights : यशस्वी अन् शिवम दुबेच्या तुफानी वादळात अफगाणिस्तानची अक्षरश: धुळदाण; टीम इंडियाने मालिका जिंकली!
IND vs AFG 2nd T20 Match Highlights : या विजयाचे शिल्पकार पूर्णतः यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे राहिले. दोघांनी षटकार अन् चौकारांची आतषबाजी केली. यशस्वीने अवघ्या 34 चेंडूत 68 धावांची खेळी केली. Read More
शरीरासाठी कॅल्शियम किती महत्वाचे? कॅल्शियम वाढवण्यासाठी काय करावं?
रीराला निरोगी ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे प्रथिने, लोह आणि इतर पोषक तत्वांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे कॅल्शियम देखील आवश्यक आहे. हाडे निरोगी आणि मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता आहे. Read More
Mutual Fund SIP करणाऱ्या लोकांची संख्या झपाट्यानं वाढली, एकूण खाती किती?
शेअर बाजारात (Share Market) सध्या सुरू असलेल्या तेजीमुळं म्युच्युअल फंडांची मागणी वाढत आहे. विशेषत: एसआयपीद्वारे (SIP) गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. Read More
ABP Majha Top 10, 15 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jan 2024 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 15 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
15 Jan 2024 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -