एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 14 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 July 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. भारतातील 5 अनोखे हॉटेल्स, अगदी परदेशात गेल्यासारखं वाटेल

    Unique Hotesl In India : भारतातही अशीच काही हॉटेल्स आहे, जी स्वतःमध्येच खूप खास आहेत. या हॉटेल्समध्ये गेल्यावर तुम्हाला परदेशात गेल्यासारखं वाटेल. Read More

  2. ABP Majha Top 10, 14 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 14 July 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Chandrayaan 3 Launch: चांद्रयान-3 यशस्वीरीत्या अवकाशात झेपावले, उड्डाणानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचा विजयी जल्लोष

    तिसऱ्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे सर झाला आणि ‘चांद्रयान-3’ चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले.  Read More

  4. Bird Flu : सावधान! बर्ड फ्लूचा नवा धोकादायक स्ट्रेन H5N1, माणसांनाही संक्रमण होण्याची भीती

    Bird Flu : जगभरात बर्ड फ्लूचा धोका वाढताना दिसत आहे. बर्ड फ्लू माणसांनाही संक्रमित करु शकतो. वाढता धोका पाहता संयुक्त राष्ट्रांच्या तीन संस्थांनी धोक्याचा इशारा दिला आहे. Read More

  5. Urfi Javed : उर्फीचा नवा अवतार! नेटकरी म्हणाले तुझ्यापेक्षा तर आमच्याकडचे मजूर....

    Urfi Javed Video Goes Viral : उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या आॅफबीट फॅशनमुळे (Fashion) कायमच चर्चेत असते. ट्रोलिंगला उत्तर देण्याकरता तिने एक खास ड्रेस बनववा आहे तो ड्रेस पाहून तुम्ही थक्क व्हाल. Read More

  6. Debina Bannerjee: प्रसुतीनंतर वजन वाढलं, लोक छोटा हत्ती म्हणून ट्रोल करायचे; रामायणात सीतेची भूमिका केलेल्या देबिना बॅनर्जीने सांगितली आठवण

    Ramayana Sita Actress Debina Bonnerjee : टेलिव्हिजन अभिनेत्री देबिना बॅनर्जीने ट्रोल्सना चोख उत्तर दिले आहे. प्रसुतीनंतर तिचे वजन मोठ्या प्रमाणात वाढल्याने तिला सोशल मिडीयावर ट्रोल केले गेले. Read More

  7. भारताच्या लेकीची सुवर्ण कामगिरी, अवघ्या 13.09 सेकंदात पार केले 100 मीटर अंतर

    gold for India : भारताची युवा धावपटू ज्योती याराजी हिने सुवर्ण कामगिरी करत इतिहास रचला आहे. Read More

  8. Floods India 2023 : खेळाडू धावला मदतीला, महापुराच्या विळख्यात सापडलेल्या 150 जणांना वाचवले

    Floods India 2023 : हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंबाज, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह उत्तरेतील 17 राज्य महापुराच्या विळख्यात सापडली आहेत. Read More

  9. Health Tips : रात्री उशिरा जेवताय? वेळीच बदला 'ही' सवय नाहीतर..

    रात्रीच्या वेळी अनेक लोक जेवण करताना अशा काही चुका करतात ज्यामुळे त्यांचे वजन झपाट्याने वाढायला लागते. Read More

  10. ITR Filing Process: फक्त पाचच मिनिटं काढा अन् ITR फाईल करा; स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या

    ITR Filing Process: आज-आज, उद्या-उद्या करत करत 31 जुलै जवळ येईल आणि आयटीआर भरण्यासाठी घाईगडबड होईल. त्यामुळे वेळत आयटीआर भरा, संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या... Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget