एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 14 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Valentine day 2023: मिताली-अमित ठाकरे... निस्सीम प्रेमाची अनोखी गोष्ट

    Valentine Day Special:  अमित अतिशय शांत आणि लाजऱ्या स्वभावाचे. काही वर्षांनंतर अमित यांनीच मितालीला प्रपोज केलं आणि तिनेही लगेच होकार दिला. Read More

  2. Valentines Day 2023 : ... म्हणून साजरा केला जातो व्हॅलेंटाईन डे, लग्नावरील बंदी उठवण्यासाठी संघर्ष, वाचा कहाणी

    Valentines Day 2023 : पहिला व्हॅलेंटाईन डे सन 496 मध्ये साजरा करण्यात आला होता. आजही 14 फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. पण त्याची सुरुवात प्रथम रोमन फेस्टिव्हलने झाली. Read More

  3. BBC IT Survey : बीबीसीच्या कार्यालयात आयकर विभागाची पाहणी, मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयात अधिकारी दाखल

    BBC Delhi Mumbai Office Income Tax Survey : बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयात प्राप्तिकर विभागाची पाहणी सुरु आहे. Read More

  4. WHO confirms Marburg Disease Outbreak: चिंताजनक! कोरोनापेक्षाही धोकादायक विषाणू, 'मारबर्ग' व्हायरसमुळे नऊ जणांचा मृत्यू, WHO ने बोलावली महत्त्वाची बैठक

    Marburg Virus Disease : कोरोनाचा संसर्ग कायम असताना आफ्रीकन देशांमध्ये नवीन व्हायरसने चिंता वाढवली आहे. घाना (Guinea) देशामध्ये 'मारबर्ग' विषाणू सापडला आहे. Read More

  5. Akshaya Deodhar Hardeek Joshi Love Story : 'तुझ्यात जीव रंगला'; 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त जाणून घ्या राणा दा अन् पाठकबाईंची रिअलवाली अरेंज कम प्यारवाली लव्हस्टोरी...

    Akshaya Deodhar Hardeek Joshi : आज 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine Day) निमित्त अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीची 'प्यारवाली लव्हस्टोरी' जाणून घ्या... Read More

  6. Super Bowl: दुसऱ्यांदा आई होणार पॉप सिंगर रिहाना; परफॉर्मन्स दरम्यान फ्लॉन्ट केला होता बेबी बंप

    सुपर बाऊल इव्हेंटमध्ये (Super Bowl Halftime Show) परफॉर्मन्स करताना रिहानानं (Rihanna) बेबी बंप फ्लॉन्ट केला होता. तेव्हा पासूनच रिहानाच्या प्रेग्नन्सीची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. Read More

  7. ICC Player of the month : धडाकेबाज फलंदाजी करणारा शुभमन गिल आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ, महिलांमध्ये इंग्लंडच्या युवा खेळाडूने मारली बाजी

    ICC POTM : आयसीसीकडून जानेवारी महिन्यासाठीचा प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार भारतीय सलामीवीर शुभमन गिलला देण्यात आला असून त्याने मागील काही दौऱ्यात अतिशय अफलातून कामगिरी केल्याचं दिसून आलं आहे. Read More

  8. Khelo India : वेदांतने पाच सुवर्णपदकं जिंकली, लेकाच्या कामगिरीनं भारावला आर माधवन

    Khelo India Youth Games: महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वात 161 (56,55,50) पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राने तिसऱ्यांदा या स्पर्धेत विजेतेद पटकावले. Read More

  9. Valentine Day : लाल इश्क...! प्रेमाचा रंग 'लाल'च का असतो? 'हे' कारण तुम्हालाही माहीत नसेल

    Colour of Love Red : लाल रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे. पण मागचं नेमकं कारण काय? प्रेम आणि लाल रंग यामधील संबंध काय, जाणून घ्या. Read More

  10. Ratan Tata: चार वेळा प्रेमात पडूनही 'सिंगल'; अशी आहे रतन टाटा यांची लव्हस्टोरी

    आज 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त जाणून घेऊयात ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या प्रेम कथेबाबत... Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यातSaif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024Anandache Paan ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाकेंशी समकाल आणि समांतर पुस्तकांच्या निमित्त खास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget