एक्स्प्लोर

Ratan Tata: चार वेळा प्रेमात पडूनही 'सिंगल'; अशी आहे रतन टाटा यांची लव्हस्टोरी

आज 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त जाणून घेऊयात ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या प्रेम कथेबाबत...

Ratan Tata: आज (14 फेब्रुवारी)  व्हॅलेंटाईन-डे  (Valentine Day) आहे. प्रेमी युगुलांसाठी हा दिवस खास असतो. दरवर्षी 7 फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारीपर्यंत 'व्हॅलेंटाईन वीक' साजरा केला जातो. या आठवड्यात कपल्स आपल्या पार्टनरसमोर प्रेम व्यक्त करतात. 7 फेब्रुवारीला 'रोज डे' पासून व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात होते. तर 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. आज 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त जाणून घेऊयात ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या प्रेम कथेबाबत...

रतन टाटा हे चार वेळा प्रेमात पडले. पण अजूनही ते सिंगल आहेत. CNN ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रतन टाटा यांनी त्यांच्या अधुऱ्या प्रेम कथेबद्दल सांगितलं होतं. ते म्हणाले होते, जेव्हा ते अमेरिकेत काम करत होते तेव्हा ते प्रेमात पडले होतो. पण त्यादरम्यान त्यांच्या आजींची प्रकृती बिघडली. त्यांची आजी भारतात होती आणि त्यांना रतन टाटा यांना भेटायचे होते. त्यामुळे रतन टाटा यांना भारतात परतावे लागले. त्यावेळी रतन टाटा यांची प्रेयसी देखील भारतात येणार होती आणि त्यानंतर दोघेही लग्न करणार होते. पण त्या काळात भारत-चीन या देशांमध्ये वाद सुरू होता.  त्यामुळे त्यांची प्रेयसी भारतात आलीच नाही. काही काळानंतर तिने अमेरिकेतील एका व्यक्तीसोबत लग्न केले.'

चार वेळा प्रेमात पडले रतन टाटा


बडोदा मॅनेजमेंट असोसिएशन (BMA) च्या एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत अनेक वैयक्तिक अनुभव शेअर करताना रतन टाटा यांनी सांगितले होते की, मी आयुष्यात चार वेळा प्रेमात पडलो, पण मी अजूनही सिंगलच आहे. प्रत्येक वेळी कोणत्या तरी कारणाने लग्न करता आले नाही. 

सिमी ग्रेवालच्या कार्यक्रमामध्ये देखील रतन टाटा यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा केली. त्यांनी सांगितलं होतं, 'कधी कधी मला आयुष्यात एकटं वाटतं आणि वाटतं की, कोणाची तरी सोबत पाहिजे होते.' पण नंतर त्यांनी सांगितले की, ते सिंगल आहेत, हे एक प्रकारे चांगले आहे कारण त्यांना कोणाची चिंता करण्याची गरज नाही. त्यामुळे त्यांना कामाकडे अधिक चांगल्या पद्धतीनं लक्ष केंद्रित करता येते.

रतन टाटा यांचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे.  रतन टाटा यांच्या भूमिकेसाठी अभिनेता अभिषेक बच्चन किंवा अभिनेता सूर्या यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. रतन टाटा यांची भूमिका या चित्रपटात कोणता अभिनेता साकारेल? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल, असं म्हटलं जात आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या

Ratan Tata: रतन टाटांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार; मुख्य भूमिकेत 'हा' अभिनेता?

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget