एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 13 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 13 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Salman Khan : "मी माझ्या मर्जीनं अविवाहित राहिलो नाही"; 'बिग बॉस 16'च्या महाअंतिम सोहळ्यात सलमान खानच्या वक्तव्याने वेधलं चाहत्यांचं लक्ष

    Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'चा महाअंतिम सोहळा पार पडला असून या कार्यक्रमात सलमान खानने लग्न न करण्याबाबत भाष्य केलं आहे. Read More

  2. Anand Mahindra : केरळमधल्या 104 वर्षांच्या आजीच्या यशाने आनंद महिंद्राही थक्क, ट्विटरवर शेअर केली प्रेरणादायी कहाणी

    Anand Mahindra : कुट्टीअम्मा या आजी केरळमधील साक्षरता परीक्षेत पास झाल्या. विशेष म्हणजे, त्या 104 वर्षांच्या असताना त्यांनी केरळ साक्षरता परीक्षेत 100 पैकी 89 गुण मिळवले आहेत. Read More

  3. LTTE Prabhakaran Alive : बंडखोर तमिळ वाघांची संघटना लिट्टेचा प्रमुख प्रभाकरन जिवंत! जागतिक तमिळ परिषदेच्या पी नेदुमारन यांचा दावा

    LTTE Supremo V Prabhakaran : एलटीटीईचा नेते (LTTE Leader) प्रभाकरन (Prabhakaran) जिवंत असल्याचा दावा तंजावर तामिळनाडूच्या जागतिक तामिळ महासंघाचे अध्यक्ष पी नेदुमारन यांनी केला आहे. Read More

  4. Turkey Syria Earthquake : भूकंपामध्ये 50 हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती, मदत आणि बचावकार्य सध्या अंतिम टप्प्यात

    Turkey Syria Earthquake Updates : तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाच्या सहा दिवसांनंतरही बचावकार्य सुरु आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. Read More

  5. Ghar Bandook Biryani : "आशेच्या भांगेची नशा भारी"; नागराज मंजुळेंच्या 'घर बंदूक बिरयानी'ची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

    Nagraj Manjule : नागराज मंजुळे यांचा 'घर बंदूक बिरयानी' हा सिनेमा आता 7 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  6. MC Stan :'Bigg Boss 16'चा विजेता एमसी स्टॅन कोण आहे? जाणून घ्या रॅपरच्या संघर्षाची कहाणी...

    Bigg Boss 16 Winner : लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन 'बिग बॉस 16'चा विजेता ठरला ठरला आहे. Read More

  7. Khelo India : वेदांतने पाच सुवर्णपदकं जिंकली, लेकाच्या कामगिरीनं भारावला आर माधवन

    Khelo India Youth Games: महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वात 161 (56,55,50) पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राने तिसऱ्यांदा या स्पर्धेत विजेतेद पटकावले. Read More

  8. महाराष्ट्र तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरी, सर्वाधिक 161 पदकांसह अव्वल स्थानावर

    Khelo India Youth Games 2022: महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वात 161 (56, 55, 50) पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. Read More

  9. Kiss Day 2023 : रक्तदाब कमी होईल, शरीर निरोगी राहील! तुम्हाला माहितीयेत का ‘किस’चे 'हे' फायदे?

    Kiss Day 2023 : चुंबन घेतल्याने प्रेम वाढते. पण तुम्हाला माहित आहे का की, चुंबन घेणे आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. Read More

  10. Indian Share Market : गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! भारत इक्विटी बाजारांमध्ये पाचव्या स्थानावर

    World's Top Equity Market : भारतीय गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय शेअर बाजार इक्विटी बाजारांमध्ये पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Celebrities Hair Transplants : बीग बी ते अक्षय कुमारपर्यंत! हेअर ट्रान्सप्लांट करताच या 5 बॉलिवूड सेलिब्रिटींचं आयुष्य बदलून गेलं
बीग बी ते अक्षय कुमारपर्यंत! हेअर ट्रान्सप्लांट करताच या 5 बॉलिवूड सेलिब्रिटींचं आयुष्य बदलून गेलं
Sanjay Raut : एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
Mahayuti: आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी दिली, आता सत्तेत वाटा देणार, नव्या सरकारमध्ये 4 महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?
आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी दिली, आता सत्तेत वाटा देणार, नव्या सरकारमध्ये 4 महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?
IPO Update :  आयपीओंची मालिका सुरुच, गणेश इन्फ्रा वर्ल्डचा IPO खुला होणार, GMP वर बोलबाला
आयपीओंची मालिका सुरुच, गणेश इन्फ्रा वर्ल्डचा IPO खुला होणार, GMP वर बोलबाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 29 November 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्सSpecial Report - Priyanka Gandhi : लोकसभेत पुन्हा परतली 'इंदिरा..';  प्रियांका गांधींचा शपथविधीCM Eknath Shinde FULL PC :  महायुतीत चांगला समन्वय; काळजीवाहू मुख्यमंत्री, सर्वांची काळजी घेतो- शिंदेDevendra Fadnavis Will Become Maharashtra New CM : ठरलं! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bollywood Celebrities Hair Transplants : बीग बी ते अक्षय कुमारपर्यंत! हेअर ट्रान्सप्लांट करताच या 5 बॉलिवूड सेलिब्रिटींचं आयुष्य बदलून गेलं
बीग बी ते अक्षय कुमारपर्यंत! हेअर ट्रान्सप्लांट करताच या 5 बॉलिवूड सेलिब्रिटींचं आयुष्य बदलून गेलं
Sanjay Raut : एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
Mahayuti: आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी दिली, आता सत्तेत वाटा देणार, नव्या सरकारमध्ये 4 महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?
आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी दिली, आता सत्तेत वाटा देणार, नव्या सरकारमध्ये 4 महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार?
IPO Update :  आयपीओंची मालिका सुरुच, गणेश इन्फ्रा वर्ल्डचा IPO खुला होणार, GMP वर बोलबाला
आयपीओंची मालिका सुरुच, गणेश इन्फ्रा वर्ल्डचा IPO खुला होणार, GMP वर बोलबाला
निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
Hemant Soren : लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
Embed widget