एक्स्प्लोर

Ghar Bandook Biryani : "आशेच्या भांगेची नशा भारी"; नागराज मंजुळेंच्या 'घर बंदूक बिरयानी'ची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Nagraj Manjule : नागराज मंजुळे यांचा 'घर बंदूक बिरयानी' हा सिनेमा आता 7 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ghar Bandook Biryani Release Date : नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) 'घर बंदूक बिरयानी' (Ghar Bandook Biryani) या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आधी हा सिनेमा 30 मार्च 2023 रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता हा सिनेमा 7 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

नागराज मंजुळे यांनी खास पोस्ट शेअर करत रिलीज डेट बदलल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. या सिनेमाचे नवे पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"आशेच्या भांगेची नशा भारी... 'घर बंदूक बिरयानी' आता 7 एप्रिल 2023 ला जाळ धूर अन् धमाका...संगटच...'घर बंदूक बिरयानी'च्या नावानं चांगभलं". नागराजच्या या पोस्टवर चाहते कमेंस्ट करत आगामी सिनेमासाठी त्याला शुभेच्छा देत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule)

'घर बंदूक बिरयानी'बद्दल जाणून घ्या...

'घर बंदूक बिरयानी' या सिनेमाच्या माध्यमातून नाजराज मंजुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी सज्ज झाले आहेत. काही महिन्यांपूर्वीच हेमंत अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पोलीस आणि डाकू यांच्यातील चकमक यात दिसत होती. हे नेमकं काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागलेली असतानाच आता या सिनेमाचे एक नवीन पोस्टर झळकले आहे. यात सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या 7 एप्रिलला 'घर बंदूक बिरयानी' सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून सयाजी शिंदे (Sayaji shinde), आकाश ठोसर (Akash Thosar) आणि नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा एकाच वेळी मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.

नागराज मंजुळे यांचे 'फॅन्ड्री', 'सैराट', 'नाळ', 'झुंड' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्याच्या सिनेमांची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता असते. आता 'घर बंदूक बिरयानी' या सिनेमाचे पोस्टर रिलीज झाल्याने चाहते या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. या सिनेमातील 'गुनगुन' हे पहिलं गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या आदल्या दिवशीच प्रेमाचा रंग चढणार आहे. लवकरच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

संबंधित बातम्या

Ghar Bandook Biryani: 'आशेच्या भांगेची नशा भारी...'; नागराज मंजुळेंच्या 'घर, बंदूक, बिरयानी' सिनेमाची रिलीज डेट जाहीर

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget